पी.एन.गाडगीळ अँड सन्स .P.N.G and सन्स डहाणुकर शाखा
एकदा भेट अवश्य द्या .. सुवर्णयोग साधा .. <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7365972984366991"
crossorigin="anonymous"></script> https://pngadgilandsons.com/
ओम हिरण्यवर्णामं हरिणीम...
हिरण्मयी आली या जगतात .. धनत्रयोदशीला ..
बाळ जन्माला आलं की त्याच कोण कौतुक...
मिठाई, पेढे.बर्फी यांची रेलचेल...
आनंदी आनंद गडे...इकडे तिकडे चोहीकडे. .
आत्ता बाळाचं बारसं...नामकरण विधि...
बाळाला जन्मतःच तेजोवलयं असतं ...सुरक्षा कवच असतं
पण पण लौकिकार्थ आहे ना जगात ...
बाळाला वाळे तोडे हवेच ना
सुवर्णा ची झळाळी हवीच ना बाळाला..
मग पी.एन.जी. आहेच की ...चिंता नको..
डहाणूकर शाखेत ... आम्ही गेलो...https://pngadgilandsons.com/happy-colony/
खुप मोठ्ठी प्रशस्त शोरुम आहे...
मेनरोड ला असल्यामुळे आपण सरळ शोरूम जवळच उतरतो.
आतं शिरतो तोचं कुणी अदबीनं समोर येतं ,
"नमस्कार" काय हवंय ? ..
थोडी बातचीत अन आपलं भव्य शोरूम मध्ये पदार्पण झालेलं असतं .. .
सोनसळी रंगात पी.एन.जी.झगमगत असते...
वाह वाह किती सुंदर. ..
राजा रविवर्मा चं सुंदर मोठ्ठ पेंटींग ... नजर सहजचं तिकडे वळते ..
भितींवर असलेलं ते बोलकं पेंटिंग / चित्र
पी.एन.जी. ची पारंपरिक शैलीच जणु अधोरेखित करीत असावी...
आता जरा पुढे वळुया ....
बघा किती छान व्यवस्था केलीय ती..
सोनं,चांदी चे सुन्दर पारंपरिक दागिने मनातं भरतात..
कर्णफुले,वज्रटिक,मोहनमाळ ,बांगडया,पाटल्या
,झुमके ,इअरिंग्स ,लोंबते कानातले ,वेल
नवनवीन डिझाईन मध्ये उपलब्ध आहेत...
कुणाला भेटवस्तू देण्याकरिता आपल्या बजेट मध्ये
बरेच पर्याय आहेत...तेही नाविन्यपुर्ण ...
श्री गणेशाच्या ,आणि अष्टलक्ष्मीच्या फ्रेम्स खूप सुंदर आहेत ..
प्रत्येक विभागा /दालन आपलं वेगळेपणं जपुन
चांदी चे विविध अलंकार...
फक्त अलंकारचं नाही तर चांदीची पूजेकरिता वापरण्यात येणारी
कलश ,अष्टदळ,तबक , वाट्या पेले, ताम्हण आणि .... बरचं काही
सुवर्णाचे,मोत्यांचे अलंकार या साठी तळमजला
तर वरच्या मजल्यावर हिऱ्यांचे अलंकार...
बारसं असो , साखरपुडा ,विवाह असो ,व सहज सुवर्ण खरेदी असो .
किंवा गुरुपुष्यामृत योग्य असो .
शगुन म्हणुन एखादा दागिना सुवर्णाचा असतोच ... प्रथा परंपरेप्रमाणे
मनाची द्विधा अवस्था होते दागिने घेताना...हा घेऊ कि तो घेऊ ..
पण पी.एन .जी. ची टीम भारी ...
तुम्हाला कुठला अलंकार खुलून दिसतोय ते निःसंकोच सांगतात...
अन पुढे आपण ठरवलेली खरेदी करतोच पण
न ठरवलेली पण मनांत असलेली खरेदी होतेच ...
हीच पी. एन. जी . च्या यशाची पावती आहे ...
जुनी मोड द्यायची असेल तर त्याचा उत्तम परतावा मिळतो,तशी रसिद ही मिळते...
अदबशीर स्टाफ, सगळ्या स्टाफ चे एकमेकांशी समन्वय ,ताळमेळ
ड्रेस कोड या सारख्या गोष्टी निश्चितच वाखाणण्या सारख्याच आहेत..
एकगोष्ट मात्र मी मार्क केली ...खटकलंही
पुरुष स्टाफ जो आहे ,त्यांच्या शर्ट वर त्यांच्या नावाचे आय कार्ड दिसले ...
परंतु स्त्री स्टाफ ला मात्र आय कार्ड लावलेल आढळलं नाही ..
कदाचित सुरक्षेसाठी वेगळे काही कारण असू शकेल ...
कंटाळा आला तर ऐसपैस सोफ्याची व्यवस्था आहे
काही हवं नको ते विचारणारी अगत्यशील टीम आहे ...
मी पण माझ्या हिरण्मयी बाळासाठी खरेदी केली ...
सुवर्ण झळाळी यायला हवी च ना...
बाळाचं नाव हिरण्मयी ठेवलयं ....
ओम हिरण्यवर्णामं हरिणीम ....
हा माझा पहिलाच अनुभव पी.एन जी चा
नक्की तुम्ही ही भेट द्या पी .एन .जी . डहाणुकर ला https://pngadgilandsons.com/happy-colony/
सुवर्ण खरेदीचा आनंद लुटा ....
ADV. अर्चना गोन्नाडे ,नागपुर
https://pngadgilandsons.com/happy-colony/
No comments:
Post a Comment