A Family Singing a song
A Family Singing a song
Hello friends ....Good Morning...
It's a long back lovely story ,
I am going to share with you all ...
my kids were just at teenage....
without struggle , life didn' t moves forward...
sorrows and worries in daily routine continues...
but happy moments remain forever...
I am very fond of lovely songs..song of golden era..
A pious music ,I love to hear...
Specially a programme on Radio ,
Vividh Bharati,is one of the most popular
channel that days...
AAPA KI FARMAISH is one the programme which is
full of olden.golden hindi songs.and
at night BELA Ke PhOOL...
these two programs were really
very famous that time....
One day I started the radio...
the radio playing the song
आजा पिया तोहे प्यार दु....बैरी पिया तोपे वार दु
Aaja piya tohe pyar du,vairi piya tope var du...
l love this song.I fall in love with this melodious song....
and I am hummimg the song slowly in my mood .
now, I am completing my kitchen work ..
that song again n again I am humming,
as to song, it's so rythemic and mind blowing ...
My hubby went for his work.....
that days, its a off for schools .
my son n daughter bussy in playing games...
frequently in n out of the home. .....
after some time my hubby came home....
He is singing and humming.....आजा पाया तोहे....
I was bussy that time but heard he is humming......
after some time my son entered at home ...
he also singing same song .....
my daughter , she entered at home
....
humming same song.....aaja piya tohe pyar du
I was watching everyone singing .humming same song..
I called everyone on dining
table....
and I asked will we sung together?
Yes mom we are ready.....
then all we together sung the romantic,melodious song..
आजा पिया तोहे प्यार दु.......
Thats a everlasting beautiful memorable day..
we enjoy ..we laugh ...we dance....
Will never be forget .....
Life Is Treasury box ....
keep happy moments always in ....
marathi translation
https://www.pexels.com/video/women-of-a-tribe-dancing-on-a-traditional-ritual-2927945/
अ फॅमिली सिंगिंग अ सॉन्ग
एक खुप गमतीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे ..
माझी दोन्ही मुलं लहान होती ,लहान म्हणजे खूप लहान नव्हे
साधारण किशोर वयाची असतील ...
रोजच्या कामामध्ये आपल्याला चिंता असतात ,दुःख असतात .
पण आनंदी क्षण आपल्या सोबत कायम राहतात ...
जुन्या सुमधुर चित्रपट गीतांची मला फार आवड आहे..
मनाचा ठावं घेणारं संगीत, रोमँटिक गाणी मला ऐकायला आवडतात...
नागपूर रेडिओवरील कार्यक्रम,
विविध भारती चॅनेल , त्या काळी सर्वात लोकप्रिय चॅनेल ...
आप की फार्माईश हा एक सुंदर कार्यक्रम प्रसारीत व्हायचा ...
त्या कार्यक्रमातुनं जुने हिंदी गीत प्रसारित व्हायची ..आणि .
रात्री बेला के फूल ..
रात्रीच्या शांत वातावरणांत बेला के फुल उमललेले असायचे...
हे दोन कार्यक्रम खरोखरचं अप्रतिम वाटायचे ...
एके दिवशी मी रेडिओ चालू केला ...
रेडिओवर गाणं लागलं होतं .. जणू ह्या गाण्याच्या प्रेमातच मी होतें ..
आजा पिया तोहे प्यार दू .... बैरी पिया तोपे होतें वार दु..
मला हे गाणं खुप आवडतं .
आणि मी मनामध्ये हे गाणं गुणगुणत होते ..
मी स्वयंपाकघरातील काम पूर्ण झालं ...
पुन्हा पुन्हा मी ते गाणं गुणगुणु लागलें ,आपल्याच तालात ...
कारणं त्या गाण्यातच एक सुन्दर लय आहे.. .फारचं रोमँटिक
माझे पतिराज काही कामासाठी बाहेर गेलेले ..
शाळांना पण सुट्टी होती ..
माझी मुलं घरीच होती .. त्यांचे खेळणं सुरु होतं ..
मुलगा आणि मुलगी त्यांच्या खेळण्यातं गुंग होती ..
वारंवार घराबाहेरं जाणं ,येणं सुरु होते ..
थोड्या वेळाने माझे पतिराज घरी आले ,
ते पण सारखं गुणगुणत होते ..... आजा पाय तोहे प्यार दु
मी कामात बिझी होते .. पण मी पतिराजांना गुणगुणतांना ऐकले होते ...
जरा वेळानंतर , माझा मुलगा घरी आला ...तोही तेच गाणे .....
अजून जरा वेळाने ,माझी मुलगी ही घरात आली
तेच गाणे ती गुणगुणत होती ..... आजा पिया तोहे प्यार दु ..
माझ्या लक्षात आलं कि ,सगळे जण एकाच गाणं गुणगुणतात आहेत ..
मला मज्जा वाटली ते ऐकुन ..
मी सर्वांना जेवणाच्या टेबलावर बोलावले ....
आणि विचारलं आपण सगळे मिळून गाऊ का ?
हो आई, आम्ही तयार आहोत ....इति पतिराज आणि मुलं ..
मग आम्ही सगळ्यांनी मिळुन ते रोमँटिक, मधुर गाणे गायले ..
आजा पिया तोहे प्यार दु ....... बैरी पिया टोपे वार दु
तो खरंच अविस्मरणीय दिवस होता ,अजूनही आठवतो ..
आम्ही असं एन्जॉय करतो .. हसतो ... नाचतो ....
हे क्षण आम्ही कधीच विसरणार नाही .....
लाइफ इज ट्रेझरी बॉक्स ....
त्यात नेहमी आनंदी क्षण ठेवा ....
पुढच्या वेळी भेटू .. गुड बाय
अॅड. अर्चना गोनाडे
aahttps://www.pexels.com/video/a-family-gathering-for-a-celebration-3198251/
https://www.pexels.com/video/a-mother-and-daughter-eating-a-cake-3992588/
No comments:
Post a Comment