Follow Us @soratemplates

Friday, 26 February 2021

ये जीवन। ..

02:13 0 Comments

              ये जीवन। .. 


ये जीवन। .. 



ये जीवन। .. ये जीवन। .. ये जीवन। .. 



















https://kittydiaries.co----------------------------------

--------------------------------------------------

-------------------------------------------------------

------------------------------------------------------------

ये जिवन। ...... 

जिंदगी तो मिली है ,बक्शी है खुदा है ने । ..

माँ के  गर्भ में पल पल जिंदगी जी  है। ..

अनजान सी मै,  मेरी तो जिंदगी माँ थी। .. 

जीवन सफल होना मेरी ही कामना थी। .. 

हम तो कलाकर है इस प्यारी दुनिया में। .. 

क्या अदाकारी करनी है ,सोच रक्खा है खुदा ने। .. 

मैं  कितना सुख पाऊ ,कितना दुःख। .. 

सब हिसाब कर  रक्खा है भगवन ने। .. 

 किरदार कोई खुशनुमा दिल  सा  बक्शा है खुदा ने इंसान को। .. 

कोई अदाकारी मिजाज भरी ,कोई दिल से निभाये कलाकारी। 

राही है हम  दुनिया के  ,चौराहे है आगे जिंदगी   

दुःख का किसी को परहेज नहीं। मिल ही जाता कही न कही। .. 

मैं  तो न जानु सचमें ,क्या किरदार निभाना मुझको। .

 किरदार तो  मैं  सब  निभाऊ। सुख चैन कहाँ  पाऊ। .. 

जन्नतोंकी अभिलाषा थी मुझे भगवन। .. छोटीसी जिंदगी में। .. 

कहा था पता कितनी लम्बी उम्र होगी। इतना सफर करना

होगा  https://diaryofkitty007.blogspot.com/ 

हालते  जो भी आये  वो किरदार निभाऊ। .

थोड़ा गलत ,थोड़ा सही, फिर भी आजमाऊ।। 

मैं कोशिश करू वचन निभाने का खुदा से। ..

कोई अभिप्सा  न राखु ,न मोहमाया इस संसार से।

कही मुकर नं जाऊ वचन से ,प्रेम से ,तेरी भक्ति से।  

प्रेम की  ज्योती जलाऊं मैं मेरे ही ह्रदय में , 

डोरी जो बंधी है जीवन की ,खुदा तेरे  हाथो। .. 

बंधन डोरी का आहिस्ता खुले ,नसीबो खुल जाये। .. 

अकड़न जकड़न  जिंदगी ,सांसे भी गिनती हो जाये। .

फासे पलट जाये ,जिंदगी भा  जाये ,और कितना सब्र करे । .. 

जिंदगी होती क्या आवारा ? आज  यहाँ तो कल वहाँ। .. 

सांसे   बसी रहे प्राण में तो जिंदगी से  प्यार है 

सांसे दाव  पर लगाना तो  खुदा भी  बडा  वेपारी है।

 मुनाफ़ा है या घटा है ,हल्कासा व्याज चढ़ा देना। .. 

कुछ सांसे मुफ्त में चुपचाप रख देना ,,,  ..

हार गये जीत गये क्या फर्क पड़ेगा ,

हम तो तेरे ही भगवन ,जरा सवार लेना। .. 

 प्राणोंमें  तेरी  धड़कन बसी रहे। https://diaryofkitty007.blogspot.com/.

 बंसी सासोंकी की  सरगम गाती रहे । ..

आशीष रखियों हे भगवन मेरे।भगवन मेरे  . भगवन 

 कवियित्री। .        adv अर्चना गोन्नाड़े 

 composition -archana gonnadehttps://diaryofkitty007.blogspot.com/ 

 https://kittydiaries.com/

 


related blogs 

https://diaryofkitty007.blogspot.com/2

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_24.html

 https://diaryofkitty007.blogspot.com/2020/08/blog-post.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/08/blog-post_27.html

https://diaryofkitty007.blogspot.com/



 

 







 

Saturday, 13 February 2021

वॅलेंटाईन डे ... प्रेम दिन ... 14 feb

20:39 1 Comments

वॅलेंटाईन डे ... प्रेम दिन  ... 14 feb



वॅलेंटाईन डे ...

 प्रेम दिन  ...
 
 वॅलेंटाईन डे ... 

प्रेम दिन  ... 14 feb







व्हेलेंटाईन डे ... प्रेम दिन ---१४ फेब्रु 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 

तुमचं आणि आमचं अगदी  सेम असतं ... 

मंगेश पाडगावकर यांची सुंदर कविता ... 

तारुण्याचे उमलते दिवस ... गुलाबी दिवस ..

गुलाब ,गुलाबी भावना ,गुलाबी दिन   ,प्रेम दिवस .... 

प्रेम म्हटलं कि गाजावाजा आलाचं ..  

कॉलेज ,कट्टा ,कॉमन बंक चालायचेच ... 

कलासरूम मध्ये वेळ मिळाला तर जायचं ... 

चहा कॉफी  , गरम तर्री पोहे ,सामोसे ...अहाहा .. 

लव्ह अफेअर्स ची  खुमासदार चर्चा ....

कुणाची गर्ल  फ्रेंड / बॉय फ्रेंड कुणासोबत फिरते ... 

इत्यंभुत बातमीदार कट्ट्यावर हजर . 

 कट्टा , मैफिल  रंगत जायची ,कट्टा अजुनचं मोकळा व्हायचा 

मस्त खो खो ठो ठो करत हसणे ...लयभारी प्रेम रे बाबा ... 

नसते उद्योग सांगितले कुणी ...फटाके लावा ... सोड रे बंड्या हे कामं ... 

अरे किती डायलॉग बाजी .... चला हवा येऊ द्या ... 

प्रेम व्यक्त करायचं नाही का प्रेमीजीवांनी ... 

किती दिवस  हृदयातील धडकन सांभाळायची ..https://kittydiaries.com/. 

किती दिवस वाट बघायची ,डोळे कितींदा  भरून यायचे ... 

किती अश्रु  गाळायचे ... ओठांवरचे शब्द  कितींदा परतुन लावायचे ...

 प्रेमात रंगारंग व्हायचं ,नकळत एक दुजे के  व्हायचं ... 

ब्रेक अप पण सेलिब्रेट करायचं ,विसरून जायचं ... 

पण प्रेम कुठे विसरायला होतं का ?

हसायचं ,क्षणातं रुसायचं ,पुन्हा गुपचूप पॅच अप .. 

त्याच्या तिच्या साठी आणलेलं गुलाब ,खरचं हिम्मत व्हायची नाही द्यायची ... 

मग कुणासाठी आणलेलं गुलाब पुस्तकात  जपुन ठेवायचं ...

 हळुचं  फुल कुरवाळायचं ... पुन्हा ठेऊन द्यायचं ... 

प्रेमाची आणलेला खास खाऊ अगदीच संपवायचा नाही ... 

घासातला घास तुझ्यासाठीच फक्त रे वेड्या ...काढुन ठेवायची ...

गिफ्ट वगैरे तू ठरव .... तुझं येणचं माझं गिफ्ट आहे ...

आयुष्यात माझ्या यायला ,फक्त तुझीचं लिफ्ट आहे ... 

 अरे चल ,आज बोलूनच टाक ,सांगुन टाक ... 

प्रेमाबिमाचं काय ते नाटक नको ,,, नवटंकी नको रे ..

आयुष्यभर  बोंबलत राहायचं नाही ,रडायचं नाही ... 

दिलखुलास पणे सांग ,खुलमखुल्ला सांग ... 

आय लव्ह  यु ...आय ... लव्ह..  यु ... 

विल यु बी माय  व्हॅलेंटाईन ? 

माझं प्रेम होशील ना ? 

सांग तु ,माझाचं   ना$$$$$ ? ...

HAPPY VALENTINE DAY 

NO REGRETS ... EXPRESS LOVE 

लेखांकन .. ADV अर्चना गोन्नाडे .. 

ARCHANA GONNADE 


 

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/12/a-table-of-two.html


RELATED BLOGS 

https://kittydiaries.com/

https://kittydiaries.com/

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/01/blog-post_28.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/01/blog-post_16.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/12/a-table-of-two.html













Monday, 8 February 2021

सिंधुताई सपकाळ -----मला पहाडाला जागवायचं आहे

09:45 0 Comments

सिंधुताई  सपकाळ  -----मला पहाडाला जागवायचं आहे




https://kittydiaries.com/







सिंधुताई  सपकाळ  -----मला पहाडाला जागवायचं आहे 

सिंधुताई सपकाल। .. एक उत्तुंग व्यक्तिमत्व। .... 

आमच्या भारत देशाच्या नागरी सन्मानाने। ... 

  पद्मश्री अवार्ड ने गौरविण्यात आले.... 

खरच अश्या  थोर माऊलीला पुरस्कार  देऊन धन्य झालेत भारतवासी । ... 

एक  खेडेगावतुन आलेल्या स्त्री चा सामाजिक प्रवास एवढा सोप्पा नव्हता। 

वर्धा ,महाराष्ट्र राज्यातले एक शहर.... अत्ता तिथे सुखसोयी आल्यात। ... 

 सिंधुताई जेव्हा  लहान होत्या तेव्हा वर्धा म्हणजे एक खेडांच। ....

फारश्या शिक्षणाच्या सोई उपलब्ध नव्हत्या। .. पण शिक्षणाची भरी हौस। .. 

आईचा विरोध होताचा शिक्षणाला। .. वडिलांचा नव्हता। ... 

अत्यंत गरीबीमुळे शिक्षणाला पैसे नाही। ... कसं करायचे। .. 

गुरेढोरे राखायचे दुर जंगलात , मग बिडीची पान घ्यायची। .. 

त्यावर लिहायचे। ...  अ ब क ड। ...  पैसा नव्हता। . शिक्षण वाऱ्यावरती 

कसबस शालेय शिक्षण चौथ्या वर्गापर्यंत झालं। .... 

कोवळया वयातचं लग्न झालं। .. अवघ्या  बाराव्या वर्षी। ... 

नवरा जेमतेम ,गरीबी ,मारझोड। ... आयुष्याने भांडावुन सोडलं। .. 

एका पाठोपाठ तीन मुलं जन्माला घातली। .. 

तिसऱ्या बाळंतपणातं हाकलून लावलं घरांतुनं। ... 

गाईच्या गोठ्यातं बाळंतपण झालं। ... 

मुलीला उचललं ,नाळ कापली आणि कुड़कुड़ण्या ऱ्या   थंडीत। ... 

कारपोरेशन च्या  नळाखाली जावुन आंघोळ केली। ...

खुप सोसलं ,आघात झालेतं मनावर  ,शरीरावर। .. 

सगळ्यांनीच तिला नाकरालं ,पण आयुष्य तिच्या जवळ आलं। ...

प्रेमानी  ओंजरालं गोंजरालं , कुठनशी हिम्मत आली। ... 

लोकांच्या दयेवर जगण्याची वेळ आली ....हाथ पसरला , भिक मागीतली ... 

रेलवे प्लेटफार्म वर रहता राहाता गोरगरीब ,भिकारी मुलांची ती आई झाली। .. 

 अनाथांची माय झाली। .. लेकरं बाळं येऊन बिलगु लागली। ... 

सिंधुताई आईचे थोर  उपकार झाले  

पन्नास हत्तीच बळ संचारलं अंगात। 

चिखलदरया मध्ये टाइगर प्रोजेक्ट साठी आदिवासींना गावं रिकामं करावी लागलीत । ...

त्यांच्या गायी  डांबुन  ठेवल्या ,... एक गाय मेली। ... 

सिंधुताई खंबीरपणे उभ्या झाल्या आदिवासींच्या पाठीशी  ,

मोर्चे आंदोलनं उभे झाले , सरकारलाही दखल घ्यावी लागली। .. 

 आदिवासींचे पुनर्वसन करावे लागले सरकारला । ...

सिंधुताई आणि आदिवासी बांधवांची ती जीत होती ....  

सिन्धुताईच्या सामाजिक प्रवासाची ही सुरवात म्हणावी लागेल। ... 

त्यानंतर त्यांचा प्रवास अधिकाधिक वेगाने सुरु झाला ...

अनाथ लेकरांसाठी त्यांनीं  दि मदर फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली ... 

कितीतरी अनाथ मुलं त्यांनी   मोठी केली ... 

आज इथली मुलं प्रतिथयश डॉक्टर ,इंजिनीयर, वकील आहेत ...

प्रतिष्ठा ,पैसा ,मानसन्मान ,आज भरभरून आहे ..  

सिंधुताईंना भेटण्याचा माझा  योग  खुप जुना आहे ... 

 अमरावती महाराष्ट्र  जवळ चांदुर बाजार पासून पुढे कस्तुरबा आश्रम आहे ...

ताराबेन  मश्रुवाला यांचा कस्तुरबा ट्रस्ट ... परित्यक्ता स्त्रियांकरिता आश्रम 

दवाखाना ,मुलांसाठी शाळा , निवासा ची  सोय .... 

महात्मा गांधींचा बेन नी वसा घेतलेला ... 

सगळं ताराबेन आपुलकीनं सांभाळायच्या https://kittydiaries.com/... 

ताराबेन म्हणजे महात्मा गांधी  यांच्या  स्नुषेच्या भगिनी.... 

२२ फेब्रुवारी ला तिथे मातृदिन साजरा होतो ... १९८६ चे ते वर्ष .. 

माझ्या आईचे ,ताराबेन सोबत घरचे जुने संबंध ,आश्रमाचे संबंध ...

काही काळ आम्ही त्या आश्रमात राहिला आहोत , ताराबेन च्या सहवासात ...  

कस्तुरबा पुण्यतिथीचे आग्रहाचे निमंत्रण होते ,कर्तव्य पण होते , मी पण आई सोबत गेली ...

त्या कार्यक्रमाला सिंधुताई सत्कार मुर्ती म्हणुन आल्या होत्या ... 

एक नऊवारी घातलेली बाई काय बोलणार माईकवर ?

पण सिंधुताईंनी आपबिती सभेसमोर मांडली त्यांच्या खासमखास शैलीतून ...

हृदय पिळवटुन टाकणारी त्यांची व्यथा ऐकली ....

 त्यांचे शब्द अजूनही आठवतात .. 

माझे दुर्दैव हीच माझी प्रेरणा  आहे .. 

मला माणसाला जागवायचं नसुन पहाडाला जगवायचे आहे .. 

हिंदी शेरो शायरी ,बहिणाबाईंचे अभंग अगदी मुखपाठ .... 

नऊवारी ,डोईवर पदर ,ओघाने भाषणातनं आलेले अभंग .... 

जणू त्याचं सगळ्यांची बहिणाबाई होऊन आल्या ,आई होऊन आल्या 

सिंधुताई  बोलतच राहिल्या ,वेळ संपल्याचं ही  कुणाला भान नव्हतं....

सगळ्यांच्या हृदयाला पाझर  फुटला ,डोळे पाणावले https://kittydiaries.com/...

प्रेमळ ताराबेन नी त्याचा सत्कार  केला... दोघीनाही गदगदून आलं ..   

समोर जाऊन आम्ही त्यांना भेटुन आलॊ ... बेन नि ओळख करून दिली .. 

पदस्पर्श केले .. आशीर्वाद घेतले ... खूप बरं वाटलं ... 

ती आठवण आजही मनातं घर करूनआहे ..  

शब्दांची ताकद काय असते हे दाखवून दिले ... 

शब्द नुसते पोकळ नसावेत ... हृदयातुन तिडीक उठवी लागते ... 

शब्दच जेव्हा मंत्र होतात  ... तेव्हा ते फलित होतात ... 

किमया असते ती शब्दांची ... हृदयातुन संवाद साधण्याची ... 

कुणाचे शब्द शाप होतात ... कुणाचे शब्द आशीर्वाद होतात ... 

खुप सत्कार सोहळे झालेत , खुप पुरस्कार मिळालेत ... 

पण सिंधुताईंचे पाय मात्र आपल्या जमिनीची मुळ घट्ट धरून आहेत ... 

त्यांचं कार्य अव्याहत चाललयं ..आईची माया त्यांनी लावलीय. अनाथ मुलांवर ,

पुढच्या पिढीवर त्या शिक्षणाचे संस्कार करतात आहेत ...

भारताची  पुढची पिढी  संस्कारक्षम  करण्याचा त्यांचा यज्ञ आहे ,संकल्प आहे ..

पुरस्कार म्हणजे केलेल्या कार्याची पावतीच ,कौतुकचं ते ... 

सिंधुताईंना पदमश्री पुरस्काराने  ने सन्मानीत ,गौरविण्यात आलं ...

एका उत्तुंग व्यक्तीचा,अनोख्या कार्याचा ,कार्याच्या प्रवासाचा सन्मान झाला ... 

अनाथांची माय ,सिंधुताई तुमचे आशीर्वाद असेचं आमच्यावर असू द्या ....

तुमची आभळभरं माया ,प्रेम  आम्हांवरही असू द्या ....

थोडावेळ का होईना ,त्यांची भेट झाली ,आशीर्वाद घेतला ... 

असल्या थोर माणसांची भेट उगाच होतं नाही ... 

कुठलासा ऋणानुबंध असावा लागतो ...  https://kittydiaries.com/

सिंधुताईंच्या कार्याला त्रिवार सलाम... आणि  अभिनंदन आणी  शुभेच्छा 

लेखांकन ---- adv अर्चना गोन्नाडे .. archana gonnade 

सिंधुताई  सपकाळ  -----मला पहाडाला जागवायचं आहे 

https://kittydiaries.com/

 related blogs 

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/01/blog-post.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/11/blog-post_26.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post.html
























 






  







. 

 

  























Thursday, 28 January 2021

पहला प्यार। ....

02:05 2 Comments

 पहला प्यार। ....

 पहला प्यार। ....


 पहला प्यार। ....


पहला प्यार। .पहला प्यार। ..




पहला प्यार। ....https://diaryofkitty007.blogspot.com/

प्यार तो पहला ही होता। 

दिल की धड़कन थामना यु ही नहीं संभालती । ... 

कितनी मुश्किलें होती,गर कोई दिल की धड़कन सुन ले। ... 

कैसे जबाब देना ,मन में सोचना बड़ा मजा आता। .. 

सवाल करते करते एक एक बड़ी सज़ा सा लगता। ... 

प्यार तो सिर्फ पहला ही होता। .......  

 शर्मा कर चूर होना बार बार नहीं होता। .. 

उनके आंखोमे अपनी छबी देखना। ... 

पलकें अपनेआप झुकना कहा रोजाना होता। ....

कोई है इर्द गिर्द कैसे अंदाजा होता। .... 

 कानाफुसी करके ही थोड़ा बहकना होता। ..

प्यार तो सिर्फ पहला ही  होता। .......https://kittydiaries.com/

पहला जो उपहार  पाया ,प्यार मुट्ठीभर आसमां सा हो  गया। ..

आसमान से  तारे ले लाना,  क्या फिर कभी जाना  होता  ..

स्पर्श तुम्हारा अपनासा  , झट हाथ पिछे होता। ...

लहर लहर सा स्पर्श ,कभी रोमांचित होना होता। ... 

दिल से  दिल का रिश्ता, क्या एहसास  इतना सहज   होता। ... 

प्यार तो सिर्फ पहला ही होता। ....

.कितनी सुन्दर ही तुम ,हर बात पर कहना होता।  .. 

दिल का झंकारना,...  कुछ कुछ होना। .दिल खोना। .. 

दिल का कुछ सुनना कहाँ बार बार होता। ..

गुनगुनाना ,कविता रचना ,जिंदगी पर छा जाना  ...

दिल में  पक्का घरौंदा बना लेना। ...

कहाँ प्यार  बार बार होता।।।।। 

वो तो पहला ही प्यार होता। ... https://kittydiaries.com/

रचयिता। .. adv अर्चना गोन्नाड़े archana gonnadehttps://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_95.html

 



https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_95.html

 

  

   






SEE RELATED BLOGS 

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/01/blog-post_16.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_95.html

 https://kittydiaries.com/



 


Saturday, 16 January 2021

प्यारा झुला। ....

07:25 0 Comments

                 प्यारा  झुला। ....

      प्यारा  झुला। .... 

 झुला। ... याद है वो बड़ा सा झुला   । .. 

हवेली  के ऑंगन में झुलता  झुला 

चारो और फुलवारी। .. भीनी भीनी महक। ... 

झुले पर बैठने का  मन हो ही  जाता।।। 
कितना ना कहु मन को। .. कितना समझाऊ मन को 
 झुले के बगल में  लगी तुलसी का पौधा । .... 
अपनेपन का एहसास। ..रिश्तों की खुशबु 
हर मौसम का अपना मिज़ाज। ... 
हर मौसम में वह झुले का भी मिजाज। . 
बारिश में कही फिसल जाते ,,,
मगर आप हाथ थामना न भुलते 
हर मौसम आप और हम झुला झुले है। .... 
गिरी धुप में संध्या समय वो  झुला झुलाना। .
हवा का झोका ही नहीं, तुम ही 
तुम ही जैसे जिस्म छु गये  हो...., 
आपका और झुले का  क्या नाता ?... 
कितने बखुबी  से आपको झुलाता भी है 
आपको सवरता भी है। .. कभी गिरने नहीं देता। ... 
    आगे पीछे ,लम्बी लम्बी झोकें। हवा  से बातें करती  .. 
कितना आनंद ,कितना सुकून।।। 
                                          आपका  हसमुख चेहरा और खिलखिलाता। ...https://kittydiaries.com/ 
जिद हमारी ,हम भी आपके साथ बैठेंगे झुलेपर । .. 
कुछ नादानियाँ थी ,कुछ शिकायतें थी......   . 
साथ साथ आपके हमें  भी झुला खेले।।
सर्द जाड़े में शाल ओढ़े ,देर रात तक झुलना। ... 
गहरा हरा होते  चला था रिश्ता। ... 
हर मौसम में बहार आयी...  हर मौसम हरियाली छाई। .. 
हर मौसम आपके साथ गुजर गया। ... हर मौसम झुला झुले।
पर  वह  झुले  ने बेफवाई की  ? नहीं की ?
मगर ,आपको कैसे  कहु आप बेवफा हो...
कुछ छोटे मोटे झोकें लगाते। कही गिर गये। ... 
जिंदगी बड़ी वफ़ादार थी। .. बचा लिया जो हमको।।
अपाहिज हो गये हम ,शरीर से ,दिल से ,मन से। ..
कैसे कहा आप खो गए हवाओंके के  झोकोंमे। ...  
पर हम तो बिखर गये आपके आंगन  में। 
फुलवारी में,वही  प्यारे से झुले के पास। 
                                           सासों की महक लेकर, आपके पास।https://kittydiaries.com/ .. 
   पवित्र रिशतों में बँधी तुलसी सी । ..
फिर वही झुले आसपास। ...
मेरा प्यारा झुला और  आप। ...
कवियित्री। ... adv .... अर्चना गोन्नाड़े 
                                    archana gonnade




Wednesday, 13 January 2021

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड,दार उघड ...

21:16 0 Comments

 ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड,दार उघड ...

तिळगुळ घ्या. गोड गोड बोला 


    तिळगुळ घ्या ... 
    गोड गोड बोला 






ति ळा ति ळा दार उघड ,

दार उघड, दार उघड ...

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड .. 

कश्याला ?कश्याला ? का बरं ?

हा सांकेतिक शब्द म्हणजे कोडवर्ड ना ? 

काय शोधायचयं तुला ? 

मला ना सुखं ला शोधायचयं ....

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड .. 

सुख असं शोधुन मिळत का ...? 

तुला कशात सुख वाटतं ,,, सांग ना .बोल 

पैशांत वाटतं सुख .. कि प्रेमांत ..

कष्ट करून चार पैसे मिळवण्यात ..... 

कि पिढीजातं पैश्यावर लोळण्यात आनंद मानायचा  

कसं सुख हवयं  तुला ...? स्वछन्द फिरायचयं?

 ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड .. 

 अरे ,सुखाचं दुकान चालता बोलता येतं ...mithoo

आईला कामाला हातभार लावणं म्हणजे सुख असतं ...

आईसोबत मंदिरात कधीमधी जाणं हि सुख असतं  

ऑफिसाला ,स्टेशनला बाबांना सोडणं , थोडी मस्करी करणं सुख असतं ..

आज्जीशी गोडं गोडं  बोलणं ... कुशीत शिरून लाडावून घेणं ... 

अरे , कित्ती छोटे छोटे  क्षण असतातं सुखाचे ... 

ताईचे पाढे पाठ घेणं , मधेच कुठे खोडी  काढणं जमतं ना ...  

भावंडांनी एकत्र येऊन गप्पा मारणं ,सुखचं असतं ना ते ...

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड .. 

सासु सुनेचं पटतंचं  असं कधी होतं का? ... 

भांड्याला भांड लागताच ना ....आवाज होतच ना  

थोडी तु पुढे हो ,जरा तु मागं घे ... बघ सुख कसं गवसतं तें ... 

कुठलचं कोडवर्ड नको ... सांकेतिक शब्द नको ..

सुख म्हणजे भावनांचा खेळ आहे रे ..tilgul.  

आपल्या राणीला कधी फिरायला ने ... बघ कशी कळी  खुलते ... 

हवं तेवढं सुखं वेचून घे ... तिळा तिळा दार उघड.... 

 अडल्या नडल्याला मदत कर ... गोरगरिबांची झोळी भर .. 

 शिक्षणाची कास धर ... मनांत सुखाची आस धर . .

कधी वेडा होऊन जा .. मनसोक्त गप्पा मार ...

भडाभडा मनातलं सगळं काही बोलून टाक ... 

मन होईल आभाळासारखं ,निरभ्र , मोकळं ... 

तेच सुख असतं रे मनातलं ... तिळा तिळा दार उघड 

सुख म्हणजे मी छोटा भाऊ ... दुःख माझाच मोठा भाऊ ... 

सुख पाहता जवा एव्हढे ... दुःख पर्वता एव्हढे .... 

सुख तीळ तीळ वेचावं , कण कण वेचावं ,वाढवावं 

अन राईचा पर्वत करू नये .. दुःखचं समोर येतं 

छोटेपणांत सुख असतं , सुख कणाकणांनी वेचयाचं ...

सुख वेचता आलं,त्यात आपसुकचं गोडी वाढतें ..

.स्नेहबंध  हळुवारं  जुळतातं ....

मनातंला गोडवा घोळवावा लागतो .... 

सुखाचे शहारे अंगभर फुलतातं ....

सुख माझ्या दारी असतं .... स्नेहबंध उलगडतं 

सुख म्हणजे नक्की हेचं असतं ...हेचं असतं ...

ति ळा ति ळा दार उघड ,दार उघड .,दार उघड ..

कोडवर्ड ,सुखाचा गवसलायं .... हो नक्की... 

तिळगुळ घ्या .. गोड गोडं बोला ....

तिळगुळ घ्या , गोड गोड बोला  

मनापासुन सर्व माझ्या मित्रमैत्रिणीं ना... 

तिळसंक्रांतीच्या शुभेच्छा .... 

तिळगुळ घ्या ,गोड गोड बोला ...कोडवर्ड पुढे पाठवा ना प्लीज 

 लेखांकन .... ADV ,अर्चना गोन्नाडे https://kittydiaries.com/



    tilgul        

sweets/honey

https://kittydiaries.com/

story







 


 

 








 

. 

 


 

 


.. 


Monday, 11 January 2021

परत फिरा रे चिमुकल्यांनो ......

09:57 0 Comments

 परत फिरा रे चिमुकल्यांनो ......


 परत फिरा रे चिमुकल्यांनो ......

 कालरात्री चोर पावलांनी आली ....

  खरचं चोर  पावलं होती का ती ?....

 तुम्हां चिमुकल्यावर घाला घालून गेली .. 

 सगळा हल्लकल्लोळ माजला ..

 यमराजाच्या काळजांत हि कालवाकालव झाली असणारं 

धगधगत्या अग्निहोत्रात तुमची आहुती दिल्या गेली जणु .... 

चुक कोणाची ? कुणाकुणाचं चुकलं ह्याचं मोजमाप होईल... 

सारं ऑडिट होईल घडलेल्या चुकांचं .... 

कुणावर तरी दोषारोपणं , डोक्यावर खापर फोडल्या जाईल ... 

शिक्षा ही होणारं ...  बरबाद होणारं ...              https://kittydiaries.com/ 

पण नवजात मातांची गगनभेदी किंकाळी 

हृदय भेदणारी किंकाळी ,टाहो आहे कुणी  ऎकायला ?

धाय मोकलुन रडण्याऱ्या माता ... 

लेकरांसाठीचा  फोडलेला हंबरडा ऐकलेय कुणी? https://kittydiaries.com/       

नवजात अर्भकं अग्नीच्या भक्षस्थानी पडली .... 

 मायेचा हात ,मायेचं स्पर्श कुणीचं अनुभवाला नाही . 

ना आईनं .ना बापानं ,ना आज्जीन्न .

ना   छकुल्यांनां कुशीत घेता आलं ... 

आईपणं हिरावुन नेलं दैवांनीं ... किती दुर्दैव .... 

किलकिलत्या डोळ्यांनी सारं जग बघायच्या आंतच ..

 सारं सारं संपलं ,थंडावलं , छकुल्यांनो खरच काय गुन्हा केला तुम्ही ?

काचेच्या पेटीबंद  एवढचं आयुष्य होत का ?

धगधगत्या ज्वाळांनी तुम्हाला वेढलं ... 

आई अन बाबांच्या काळजाचा ठोका चुकला ...

आईची अंगाई राहिली .. पापणीच्या पंखांत पाखरं झोपली नाहीत ... 

कान्हा निघुन गेला .. निघुन गेला 

आईचा  फुटलेला पान्हा कसा थांबवु ?

आसवांच्या दारियातनं तोही वाहून गेला ... 

क्षमा करा चिमुकल्यांनो .... चुकलं माकल माफी .... 

परत फिरा  रे छकुल्यांनो ... पुन्हा त्याच आईच्या पोटी .. 

आईची कुस वाट बघतेय छकुल्यांनो .... 

भावपुर्ण अश्रुपूर्ण नमन भंडाऱ्याच्या या छकुल्यांना ... 

लेखांकन ... adv अर्चना गोन्नाडेhttps://kittydiaries.com/


see more 
https://kittydiaries.com/





 

 

see more

https://kittydiaries.com/