मधुचंद्र परतुनी आला....
मधुचंद्र परतुनी आला
दिवेलागणीची वेळ होती ...
देवाघरातं दिवा उजळून झाला ..
तुळशीजवळ दिवा लावला ...
प्रार्थना ,शुभंकरोती झालं ...
प्रसाद यायची वेळ झालीचं होती...
सुनीतीनं चहाचं आधण गॅस वर ठेवलं..
दारावरची कॉलबेल वाजलीच ...
तिनं खिडकीतनं सहज डोकावुन बघीतलं..
प्रसाद चं आला होता... अगदी वेळेत ...
सुनीतीनं दार उघडलं ..
"या ,चहा आणते हं मी '...असं म्हणत सुनीती आंत गेली ...
'अगं ,थांब जरा ,हे घे .'..त्यानं सुनिताला आवाज दिला ...
"गजरा ...' बॅग मधून त्यानं गजऱ्याची पुडी त्यानं हातात ठेवली ..
"गजरा ,आज काही विशेष.. "इति सुनीती। .
"अरे ,माझ्या बायकोसाठी मी गजरा पण आणु नको का ?"
"हो हो ,तरी पण" त्यानं गजर्याची पुडी उघडली ...
आणि गजरा सुनीताचा केसांत माळला ...
मोगऱ्याचा सुगंध मनी दरवळला ..सुगंधानं घरही दरवळलं ।
खोलवर श्वास घेतं दरवळणारा सुगंध तिनं श्वासात भरून घेतला ...
हळुच तिला मिठीत घेतं प्रसाद नं तिच्या ओठांवर ओठ टेकलेतं ..
हळुवार पणे चुंबन घेतलं ,आपल्या गच्च मिठीत घेऊन ...
सुनीतीही त्याच्या मिठीत स्थिरावली ..
तोही तिला आपल्या बाहुपाशांत तिला सावरतं होता...
https://www.pexels.com/video/a-butterfly-on-a-flower-2616637/
सुनीतीच्या डोळ्यांपुढून गेल्या पंधरा वर्षांचा काळ झर्रकन निघून गेला ..
खरच कित्ती दिवसांनी आज आपण गजरा माळलायं...
कॉलेज मध्ये असतांनाच आपलं प्रसादवर प्रेम जडलं ...
जास्त आढेवेढे न घेता त्याला सारं सांगुन टाकलं ...
प्रसाद न ही काबुल केलं ,हसत हसतं ..
मी त्याला आवडते म्हणुन ...
कॉलेज ला बुट्ट्या मारून मस्त फिरायचं ...
रोजचं खाणं ,पिणं ,हिंडणं ,फिरणं ...मस्त मजा यायची ...
नाटक ,सिनेमे ,पाहायचे चालता बोलता...
प्रसाद मात्र न चुकता,फुलं आणायचा माझ्यासाठी ...
कधी गजरा ,कधी मोकळी फुलं .. ओंजळीत ...
जाई जुई,चमेली .मोगरा ,निशिगंधा ..
मोगऱ्याच्या कळ्यांनी ओंजळ भरायची ..
मन कुठंतरी तरंगत राहायचं ...
प्रसादच्या सानिध्यांत मी फुलतं होती ...
एकदा तर गंमतचं झाली..
त्याने चक्क जास्वदींचा हार आणला ..घरून .
का ,तर म्हणे संप होता ,मार्केट बंद होतं ..
तो हार गळ्यात घालुन आम्ही मस्त पाणीपुरी खाल्ली ...
अश्या छोट्या छोट्या किती आठवणी ...https://www.pexels.com/video/variety-of-flowers-in-bloom-1778068/
आमच्या प्रेमकहाणीची कुणकुण घरी लागलीचं ...
शंभर तयारच चौकश्या , उलट तपासणी ,
सगळ्यांना सामोरं जावं लागलं ...
तेव्हाकुठे सगळ्यांनी होक्कार दिला ...
लग्न यथासांग पार पडलं ...
मधुचंद्राचं पॅकेज आधीच तयार होतं ...
मी स्वप्नांत होते जणु ...
पंख लावुन नव्या नवलाईचे दिवस उडून गेलेतं ...
नवा संसारही बाळसला .... अनुश्री आणि मिठु ...
अनुश्री तर माझी अणुरेणु ...मिठु म्हणजे माझा विठु ..
प्रसाद च बोट धरून शाळेत जायला निघालेले,
अनु आणि मिठु केव्हा कॉलेजची पायरी चढलेतं ..
कळलं सुद्धा नाही ...काळ कसा धावतोय ..
https://www.pexels.com/video/variety-of-fresh-roses-1745947/
काळ भराभर सरकत होता ...
सासुसासरे ,दीर ,नणंदा ,अनु ,मिठु ,
ह्या साऱ्यांत आपण प्रसाद ला विसरलो कां ?
त्याच्याकडे कसं दुर्लक्ष केलं का आपण ?
आपणं त्याला हवं नको ते तर करतंच होतो ..
पण ते कसं सगळं घाईगर्दीने...
त्या करण्यात मन नव्हतं असंही नाही ..
घरात इतकी कामं ,सणवारं,आलेला पैपाहुणा ...
ह्यातच आपणं इतकं कसं गुरफ़टून गेलो ...
प्रसाद न कधी तक्रार केली नाही ... चिडचिड केली नाही ...
केलीही असेल तक्रार तर आपल्या ते लक्षात आलं नाही ?
संसार ,चुल आणि मुलं,मुलांचं शिक्षण ,
घर यातच अडकून पडलं का मी ?
https://www.pexels.com/video/yellow-flowers-during-windy-season-856834/
अरे ,त्यालाही वाटत असेल ना ,बायकोने आपल्या जवळ बसावं ...
बोलावं ,गप्पा माराव्यात ,हातात हात घेऊन मोकळेपणी फिरावं ...
प्रसाद ला खूप आवडतं ,आपल्या केसांत गजरा माळायला ..
अन अलगद मिठीत घ्यायला ...
लॉन्ग ड्राईव्ह ला जायला त्याला खूप आवडतं ...
गजर्याचा सुगंध मनांत भरून घ्यायचा ...
सारं इतक्या वर्षात आपण विसरलो का ?
संसारात ,घरात मी एवढी रमले कां ?
संसाराच्या भुलभुलैय्यात,
मी स्वतःच ,प्रसादचं अस्तित्व हरऊन बसले कां ?
माझ्या प्रसाद बद्दल संवेदना नष्ट झाल्यात कां ?
अशी कशी ही संसाराची भुल ?
नाही नाही ,मी आता असं होऊ देणार नाही...
प्रसाद कडे मी आता जातीनं लक्ष देईल...
त्याला मी रोज गजरा आणायला सांगणार ..
मनसोक्त गप्पा मारणार ,खळखळून हसणारं ..
नाटक ,सिनेमे ,लॉन्ग ड्राईव्ह ,.....
सगळं नव्या उमेदीने करायला हवं ...
गेलेला काळं पुन्हा जगायला हवा ...
सुगंध खोल श्वासात भरून घ्यायला हवा ..
क्षण क्षण आता त्याच्या सोबत हवा ...
रुटीन मधुन बाहेर यायला हवं ..
संसाराच्या भुलावणं भुलवायला हवी ..
सुनीती विचारांच्या चक्रव्यूहांत गाढ झोपली होती ...
प्रसाद च्या घट्ट मिठीत...उद्याची स्वप्नं घेऊन ...
संसाराच्या भुलावणीतुन थोडं दुर होऊन
थोडं स्वतःसाठी, थोडं प्रसाद साठी जगायला ...
मोगरा दरवळला , सुवासानं घर फुललं ...
प्रसादची बोटं सुनीतीच्या केसांतुन अलवार फिरत होती...
मधुचंद्र अताच रंगला होता ..
लेखांकन एड.अर्चना गोन्नाडे ...
ENGLISH TRANSLATION BY GOOGLE APP
https://www.pexels.com/video/butterfly-flying-away-from-a-flower-854286/
Honeymoon Returns
Its a evening time ...
The lamp was lit in the temple at home .
A lamp was lit near Tulsi ...
Prayers for good luck ...
It was time for Prasad to arrive at home
Suniti put the tea on the gas.
The doorbell rang ...
She easily peeked out of the window.
Prasad had arrived ... just in time ...
Suniti opened the door ..
"Come on, I'll bring you some tea" ... Suniti went inside saying ...
'Oh, wait a minute, take this.' .. he called out to Sunita ...
"Gajra ..." He put the Gajra in his hand from the bag.
"Gajra, is something special today ..." asked Suniti. .
"Hey, dear shouldn't I bring a garland for my wife?"
"Yes, yes, but but" he opened the packet
And the gajra put off in Sunita's hair ...
The fragrance of Mogara is so mindful...
She took a deep breath and sniffed the scent ...
Slowly he hugs her and Prasad puts his lips on hers ..
Gently kissed, hugged ...
Suniti also settled in his arms ..
He was also holding her in his arms ...
https://www.pexels.com/video/backside-of-a-woman-running-in-a-field-of-flowers-3127017/
The last fifteen years have passed before Suniti's eyes.
In fact, how many days have passed since you bought a gajara
While we were in college, I fell in love with Prasad ...
I told him the whole story without much hesitation ...
Prasad also agreed , he smiled ..
I love him so much ...
that collage time recalling me and have a good time ...
Everyday eating, drinking, walking, walking ...
used to be a lot of fun ...
feequently Drama, movies, we watching ...
Prasad without missing, for me to bring flowers ...
Sometimes garlands, sometimes loose flowers ..
in the palm of your hand ...
Jai Jui, Jasmine, Mogra, Nishigandha ..
I used to fill my fingers with mogara buds ..
The mind wants to float somewhere ...
I was blossoming in the company of Prasad ...
Once upon a time there was a joke ..
He brought a garland of Jaswand..from home.
Why, there was a strike, the market was closed.
We wore that garland and ate Mast Panipuri ...
How many such small memories ..
https://www.pexels.com/video/close-up-video-of-butterfly-on-flowers-1171471/
The rumor of our love story started at home ...
Hundreds of inquiries, reverse investigations,
we have to face ...
Then everyone said yes ...
The wedding went well ...
The honeymoon package was already ready ...
It was as if I was in a dream ...
The days of new wings have flown away with wings ...
The babies was born too .... Anushree and Mithu ...
Anushree is my atom ... Mithu is my Vithu ..
Prasad holding his fingers of children and going to school,
When did Anu and Mithu go to college so adult
I don't even know ... how time is running .
https://www.pexels.com/video/close-up-video-of-flora-856192/
Time was running out ...
Sasusasare, Deer, Nananda, Anu, Mithu,
Have we forgotten Prasad in all this?
How did I ignore him?
I AM just doing all works ..
But all that how did it all happen in a hurry ...
It's not that I didn't want to do that.
There is so much work in the house, festivals, visitors ...
This is how we got so wrapped up ...
Prasad Never complained ... never got irritated ...
If he complains too , I don't notice it?
The world, children and grandchildren, children's education,
Am I stuck in this house?
https://www.pexels.com/video/flowers-blooming-855867/
Oh, he must feel that his wife should sit next to him ...
Talk to you soon and keep up the good content.
Prasad loves to wear garlands in her hair ...
To hug ...he loves o hug me ...
He loves to go on long drives ...
I want to fill my mind with the scent of flowers
Have i forgotten all these years?
Did I am bussy so much at home, at home?
In the maze of the world,
Did I, myself, lose the existence of Prasad?
Are the sensations about my Prasad had lost?
How could this world be so wrong?
No no, I won't let that happen now ...
I will now pay attention to Prasad at every moment ...
I will ask him to bring the flowers every day ..
Chatting heartily, laughing out loud ..
Drama, Movies, Long Drive, .....
Everything has to be done with new hope ...
The past must be revived ...
The scent should be inhaled deeply.
I want to be with him now ...
Get out of the routine.
We have to forget the delusions of the world.
Suniti was fast asleep in the maze of thoughts ...
In Prasad's tight embrace ... with tomorrow's dreams ...
A little away from the delusions of the world
To live a little for yourself, a little for Prasad ...
Mogra is flowing, the house is full of fragrance ...
Prasad's fingers were moving through Suniti's hair ...
The honeymoon was just colored .
blog--Adv. Archana Gonnade
https://www.pexels.com/video/tree-with-white-and-purple-flowers-2206872/
https://www.pexels.com/video/beautiful-red-roses-1494279/
.

No comments:
Post a Comment