Follow Us @soratemplates

Saturday, 6 June 2020

I have seen a Death....

Here is the very true story that happened with me .....
then its a atomosphere of celebration of New Year...
Delightful time it is...
New year resolutions ..
party, pictures and many more reasons to cherish and enjoy...
Now January comes to an end..
time and tide waits for none...time is flying off...
what is going to happen at next moment,
no one knows..no one can pradicts..
It may lift your destiny or it may push you downturn....
all it is rests in the pully at the hands of The GOD...
But ..in my life, I have experienced the death for a moment..
I have seen the shadow of death onto my life ....
The story it's just back to ten .twelve years....
All we family members planning for a tour
Brother .sisters..Aai. tau. Sonu monu ,lil kids....
all together we are 14 ...15 family members ..
We are enjoying,laughing as so its a family get together... someone cracking jokes....eating snacks...
all we are in mood of enjoyment....
I am sitting on the chair..snacks in hand n glass of water .
I am sipping water ...
suddenly someone cracked a joke ..theres an applause...
All are laughing loudly and
I too was laughing with them ...
suddenly I feel that something is going wrong with me .
I cannot guess what is happening to me ..
O God..l feel that my throat is get chocked ....
I am not able to breath...feeling breathlessness....
air is not passing through the throat. ...I cannot breath ...
But around me all laugthers are there ..All are laughting....
no one come to know what is happening to me ...
no way to tell them ,I cant talk ...
I am showing them through gestures ,
taking my hands near throat..showing them my throat ,
saying I am not feeling well... but all is in vain ..
But...but my hubby is sitting before me ...
he feels that something I want to tell him ...
something is wrong ...
he shouted loudly and stopped all the laughter...
now all is silence ...everyone noticed me ...
feels something is going bad ...
All they take me on the bed and
started patting me on the back ...
after a moment I feel somewhat relax ..
Its a miracle...I am breathing slowly....
yes slowly , slowly I am breathing.
I am hearing to my heartbeats....
its taking rythem ...I Came alive ...I came Alive ...
Yes, I have seen a death for a moment...
All this incidents happen within not more than two minutes..
No one understands,
whats happened in this couple of minutes..
bubble may be formed while I am drinking a water ...
simulteneously a big laughter as I am too laughing...
Something went wrong with,
chemistry of the body which may stopped the breathing.....
But really I have experienced the death..
at least a shadow of death for a moment...
Family members takes me to doctor as,
I feel its a very shocking situation ...just i am going to die...
It takes me fifteen days to,get recover to normal and,
come out of such horrible situation... .
it's a God"s blessings....Its all by Gods Grace ,I am alive the .... Do pray The God always ....seek blessing
remember Him in every yours deeds .........
life is beautiful....enjoy ..Stay Safe ...
Blog----Adv.Archana Gonnade..
People Looking at Laptop ComputerFamily Sitting on Bed
माझे मरण पहिले म्या डोळा
नमस्कार .. माझ्या प्रिय मित्रांनो ... सुप्रभात
ही एक सत्य घटना आहे,मी अनुभवलेली ...
नवीन वर्षाच्या उत्सवाचे ते दिवस होते .... आनंद सगळीकडे भरून राहिला होता ...
उत्साह पूर्ण वातावरण होते ... नवीन वर्षातं काय काय करायचे ... मनांत ठरवलं होताच... पार्टी, चित्रपट आणि काय करयाचे
अशी बरीच,कित्येक ,नवनवीन करणे होती आनंदाने जगण्यासाठी ... आता जानेवारी संपत आलाय ... वेळ आणि काळ कुणाचीही वाट पाहत नाही ...
वेळ धीम्या गतीनं निघून जाते .... पुढच्या क्षणी काय होणार आहे,कुणाला कळलंय ,,, कुणालाही माहित नाही .. कोणीही भविष्यवाणी करु शकत नाही .. कुणाच्या नशिबात भरभराट लिहिली असते ..
कुण्याच्या नशिबी काहीच नाही...
सारं देवांच्या अधीन असतं ...आपलं काय?
असाच माझा एक अनुभव ...
माझ्या आयुष्यात मी क्षणभर मृत्यूचा अनुभव घेतला आहे ..
मी माझ्या आयुष्यावर मृत्यूची सावली पाहिली आहे ....
दहाएक वर्ष झाली असतील त्या घटनेला ...
म्ही सर्व कुटुंब एकत्र जमलो होतो ...
सहलीची योजना आखत होतो ...
भाऊ. बहिणी ताऊ. सोनू मोनू, बच्चे कंपनी ... सर्व मिळून आम्ही 14 ... 15 कुटुंबातील सदस्य .... आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र गप्पागोष्टी करत होतो....
हसत खेळात गप्पा चालल्या होत्या ...
कुणी जोक्स सांगत होते .. कुणी स्नॅक्स घेऊन बसलं ...
खाणं, पिणं ,गप्पागोष्टी ना जणू ऊत आला होता ...
मी खुर्चीवर बसली होती ..
एका हातांत पाणि आणि दुसऱ्या हातांत मध्ये स्नॅक्स ..
मी हळु हळु एकेक घास खात होते ... मी थोडं पाणि पिलं ..आणी अचानक कोणीतरी जोक मारला ,विनोद केला ... .
हास्याचा फव्वारा उडाला .. खो खो करून सगळे हसत होतें ... सर्वजणं जोरजोरात हसत हसतं होतें ... काही होत्येय मीसुद्धा त्यांच्याबरोबर हसतं होती एकदम
त्यांच्यात मीपण सामील झाली ...
अचानक,मला असं काही वेगळं जाणवलं .. . मला काय होत आहे ,काहींचं कळतं नव्हतं .... ओ माय गॉड .. मला असं वाटलं क्षणभर ,कि घश्यात काही होत्येंय मला श्वास घेता येत नव्हता ... श्वास एकदम थांबल्यासारखा .... मी श्वास घेऊ शकत नव्हते .... . पण माझ्या भोवतालं सर्वजण हसत होते ..
मला काय होत आहे हे कुणालाच कळत नव्हते ... त्यांना मी कसे सांगु ? मला सांगता येत नव्हतं ...
सांगण्याचा कोणताही मार्ग नाही, मी बोलू शकत नाही ... मी त्यांना हावभाव करून ,इश्याराद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला ... माझे हात घश्याजवळ नेले .. त्यांना माझा घसा दा खविला... पण कुणाला काही कळलं नाही ... सर्व व्यर्थ .. पण ... पण माझा मिस्टर माझ्या समोरचं बसले होतें त्यांना असे वाटलं की मला काहीतरी सांगायचे आहे ... काहीतरी वेगळंच आहे ... त्यांना काही वेगळं जाणवलं ... ते मोठ्याने ओरडले आणि सर्वजण एकदम चुप्प झालं .. सर्व शांत झालं ... काय झालं कुणाला काही कळेचं ना काहीतरी भयंकर आहे असं वाटलं ...
सगळ्याचं माझ्याकडे लक्ष गेलं .. मला सगळ्यांनी बेड वर झोपवलं .... आणि माझ्या पाठीवर थोपटायला सुरवात केली ... मला हळुहळु बरे वाटू लागले ... मी हळुहळु श्वास घेऊ लागले .. होय हळुच श्वास घेत होतें ... माझ्या हृदयाचे स्पंदन ऐकु येत होते... हृदय एका लयीत चालले होते ..
अरे मी जिवंत आहे ... मी जिवंत आहे .. होय, मी क्षणभर मृत्यूला जवळुन बघीतलं ... हा सारा गोंधळ फक्त दोन मिनिटांत घडून गेला ... कोणालाही समजलं नाही,या दोन मिनिटांत काय घडले तें .. मी पाणी पित असताना कदाचित,
पाण्याचा बुडबुडा तयार झाला असावा .. मी खूप हसतं होते त्यामुळंही कदचित,
माझा श्वास क्षणभर थांबला असेल शरीरात काय उजवं डावं झालं ... कळे ना ... पण खरोखर मी मृत्यू अनुभवला .. त्या एका क्षणात मृत्यूची सावली मी पहिली ... कुटुंबातील सदस्य नंतर मला डॉक्टरकडे घेऊन गेले ... मला अतिशय धक्का बसल्यासारखं आले झालं ...
मी मरणार होते ... यांचाच मला धक्का बसला ...
मला त्या धक्क्यातुन सावरण्यास 15 दिवस लागले ... अशा भयानक घटनेतुन सावरायला बराच काळं जावा लागला ...
काळ आला होता पण वेळ आली नव्हती ... हे देवाचे आशीर्वाद आहेत ....
देवाच्या कृपेने आहे,आज मी जिवंत आहे ....
नेहमी देवाची प्रार्थना करा .... आशीर्वाद घ्या तुमच्या प्रत्येक कृतीत त्याची आठवण ठेवा ......... जीवन सुंदर आहे .... आनंद घ्या .. सुरक्षित रहा ... ब्लॉग ---- अ‍ॅड.अर्चना गोन्नाडे .
.Boy Carrying and Kissing Baby Sitting on Chair

No comments:

Post a Comment