वरलिया रंगी काय भुललासी ?
वरलिया रंगी काय भुललासी ?
वरलिया रंगी काय भुललासी ?💕💕💕
वरलिया रंगी काय भुललासी ?
वरलिया रंगी काय भुललासी ?
निळंशार आकाश, आपलं प्रतिबिंब बघतंयं ....
स्वतःच रूप निरखतंय ,अथांग सागरात ....
मेघांनी ,काळ्याशार मेघांनी व्यापलेलं आभाळ
बस ,झमझम बरसायची वाटच जणु बघतोयं
वनश्री ने गारव्यात आगळं रंगरूप धारण केलयं..
पोपटी नाज्जुक कोवळा रंग खुलून दिसतोय ...
गर्भरेशमी पाचु चा रंग अजुन चढायचायं ..
मृत्तिका उलवुन अंकुरलेले बीज ...
आनंदाचा रंग इवल्याशा पंखांवर ...
स्वागताचा रंग इवल्या पावलांवर ...
पानोपानी विविध रंगछटा ....
एकात एक मिसळलेले त्यांचे रंग,रूप
ढगांमधुन हळुच सुर्यकिरणं डोकावतंयं ..
काळ्याशार ढगामधुन,
लाल सोनेरी प्रकाशकिरणांची आभा पसरलीयं ...
सावल्या मेघाला सुवर्ण किनार शोभतेय ...
विधात्याने रंगशाळाच भरवलीयं ....
कुणाला कुठला रंग हवा ?
काळा सावळा निळा पिवळा ....
लाल गुलाबी हिरवा तांबळा...
सुंदर सुंदर रंगांची खैरियत करतोय दयाघन ..
त्याच्या राजीखुशीने, त्याच्या मर्जीने ..
नको मला तो काळा रंग सावळा रंग . ....
असं कसं सांगु मायबापा तुला ...
मला आवडला तो रंग मिळणार नाही ...
विधात्याने रंगवलाय ना मला,
त्याच्या मनासारखा,मग कसली खंत ?
मिरवुन घेऊ या तो रंग,
आयुष्य वेचुन घेऊ ,सुंदर रंगारंग....
माझ्या का हातात आहे ,
आवडता रंग निवडणं ?...
मग कशाला उगाचं रंगाचं वावडं ...
त्याने दानं दिलं ,मी घेतलं...अंगभर मिरवलं...
देवाने मला तसं का नाही सांगितलं ,
तुला हवा तो रंग घे ,का नाही म्हणला असं ...
पान फुलं झाडं झुडपं ,डोंगर दऱ्या ,पशु पक्षी ...
चंद्र सुर्य तारे, धरा आकाश,
अख्ख ब्रह्मांड रंगवलं विधात्याने ...
इंद्रधनुने सारे रंग उडवले ,
स्वतःवर शिंपडुन घेतले...
बाकीचे रंग रंगरंगवुन संपले ...
मनुष्याला रंगवायचे राहिले ...
दोनचं रंग अता उरले ...
मनमोहनाचा काळासावळा ...
राधेचा रंग शुभ्र कळ्या ....
विधात्यानं रंगवलं मनुष्याला ...
काळसावळं आणि शुभ्रातिशुभ्र ...
विधात्याचं रूपही नीलवर्ण,कृष्णवर्ण ...
मनमोहन रंगला काळासावळा...
शुभ्र राधेला केलं जवळ..
मनुष्य रागे भरला, या देवा ,
मला फक्त सावळाकाळा आणि शुभ्र ...
स्वतःच रूप निरखतंय ,अथांग सागरात ....
मेघांनी ,काळ्याशार मेघांनी व्यापलेलं आभाळ
बस ,झमझम बरसायची वाटच जणु बघतोयं
वनश्री ने गारव्यात आगळं रंगरूप धारण केलयं..
पोपटी नाज्जुक कोवळा रंग खुलून दिसतोय ...
गर्भरेशमी पाचु चा रंग अजुन चढायचायं ..
मृत्तिका उलवुन अंकुरलेले बीज ...
आनंदाचा रंग इवल्याशा पंखांवर ...
स्वागताचा रंग इवल्या पावलांवर ...
पानोपानी विविध रंगछटा ....
एकात एक मिसळलेले त्यांचे रंग,रूप
ढगांमधुन हळुच सुर्यकिरणं डोकावतंयं ..
काळ्याशार ढगामधुन,
लाल सोनेरी प्रकाशकिरणांची आभा पसरलीयं ...
सावल्या मेघाला सुवर्ण किनार शोभतेय ...
विधात्याने रंगशाळाच भरवलीयं ....
कुणाला कुठला रंग हवा ?
काळा सावळा निळा पिवळा ....
लाल गुलाबी हिरवा तांबळा...
सुंदर सुंदर रंगांची खैरियत करतोय दयाघन ..
त्याच्या राजीखुशीने, त्याच्या मर्जीने ..
नको मला तो काळा रंग सावळा रंग . ....
असं कसं सांगु मायबापा तुला ...
मला आवडला तो रंग मिळणार नाही ...
विधात्याने रंगवलाय ना मला,
त्याच्या मनासारखा,मग कसली खंत ?
मिरवुन घेऊ या तो रंग,
आयुष्य वेचुन घेऊ ,सुंदर रंगारंग....
माझ्या का हातात आहे ,
आवडता रंग निवडणं ?...
मग कशाला उगाचं रंगाचं वावडं ...
त्याने दानं दिलं ,मी घेतलं...अंगभर मिरवलं...
देवाने मला तसं का नाही सांगितलं ,
तुला हवा तो रंग घे ,का नाही म्हणला असं ...
पान फुलं झाडं झुडपं ,डोंगर दऱ्या ,पशु पक्षी ...
चंद्र सुर्य तारे, धरा आकाश,
अख्ख ब्रह्मांड रंगवलं विधात्याने ...
इंद्रधनुने सारे रंग उडवले ,
स्वतःवर शिंपडुन घेतले...
बाकीचे रंग रंगरंगवुन संपले ...
मनुष्याला रंगवायचे राहिले ...
दोनचं रंग अता उरले ...
मनमोहनाचा काळासावळा ...
राधेचा रंग शुभ्र कळ्या ....
विधात्यानं रंगवलं मनुष्याला ...
काळसावळं आणि शुभ्रातिशुभ्र ...
विधात्याचं रूपही नीलवर्ण,कृष्णवर्ण ...
मनमोहन रंगला काळासावळा...
शुभ्र राधेला केलं जवळ..
मनुष्य रागे भरला, या देवा ,
मला फक्त सावळाकाळा आणि शुभ्र ...
थोडा तरी रंग उरवायचा ना माझ्यासाठी ...
देवाधिदेव उठला आणि म्हणाला...
असा रुसु नकोसं बघ...
देवाधिदेव उठला आणि म्हणाला...
असा रुसु नकोसं बघ...
बघ तुलाही रंग रंग देतोय मी ...
पाणी ही रंगवायचं राहिलं ना ..
जीवन ही रुसुन बसलंय ना
देवांनी आशीर्वाद दिला ...
हे मनुजा पाण्यालाही मी रंग दिला नाही...
पाणी ही रंगवायचं राहिलं ना ..
जीवन ही रुसुन बसलंय ना
देवांनी आशीर्वाद दिला ...
हे मनुजा पाण्यालाही मी रंग दिला नाही...
पाणी, रंग कसा द्यायचा .?..
पाण्यांत, जिवनात जो रंग मिसळशील
पाणी तो रंग धारण करेल ...
हे मनुजा तू पण पाण्यासारखा हो
स्वच्छ ,निर्मळ ,नितळ पारदर्शक ....
पाण्यासारखं असु दे तुझं मन...
स्वच्छ ,निर्मळ , नितळ ,पारदर्शक ....
सागरासारखा अथांग ,
अथांगाचा कुठे थांगपत्ता लागतोय का...
पाण्यांत, जिवनात जो रंग मिसळशील
पाणी तो रंग धारण करेल ...
हे मनुजा तू पण पाण्यासारखा हो
स्वच्छ ,निर्मळ ,नितळ पारदर्शक ....
पाण्यासारखं असु दे तुझं मन...
स्वच्छ ,निर्मळ , नितळ ,पारदर्शक ....
सागरासारखा अथांग ,
अथांगाचा कुठे थांगपत्ता लागतोय का...
रंगांची तुला कधीच कमी भासणार नाही ...
साऱ्या विश्वाचे रंग तुझ्या मनी प्रकटतील
लक्ष लक्ष रंग तुझ्या अंतरंगी उधळतील ...
तुच रंगुन जाणार माझ्या रंगात ...
मीच रंगुन जाणारं तुझ्या रंगात ...
तु माझा रंग घेणारं ,मी तुझा रंग ...
तु आणि मी का दुजे आहोत ?
वरलिया रंगी काय भुललासी ? ...
रंगुनी रंगात माझ्या काय उरलासी ?
साऱ्या विश्वाचे रंग तुझ्या मनी प्रकटतील
लक्ष लक्ष रंग तुझ्या अंतरंगी उधळतील ...
तुच रंगुन जाणार माझ्या रंगात ...
मीच रंगुन जाणारं तुझ्या रंगात ...
तु माझा रंग घेणारं ,मी तुझा रंग ...
तु आणि मी का दुजे आहोत ?
वरलिया रंगी काय भुललासी ? ...
रंगुनी रंगात माझ्या काय उरलासी ?
लेखांकन --- एड . अर्चना गोन्नाडे
english translation by Google App
What's wrong with Varaliya Rangi?
Blue sky, looking at your reflection ....
Self-observation, in the endless ocean ....
Clouds, the sky covered with black clouds
It's just like it's raining cats and dogs
Vanashree has taken on a different look in Garva ..
The color of the parrot's delicate cocoon is revealed ...
The color of Garbhareshami Pachu is yet to rise ..
Seeds sprouted from the soil ...
The color of happiness on Ivalya's wings ...
Welcome color on these steps ...
Panopani various shades ....
Their colors, forms, mixed in one
The sun is shining through the clouds.
Through the black clouds,
The aura of red and golden light rays spread ...
Shadow clouds adorn the golden shore ...
Vidhatya filled the theater ....
What color does one want?
Black shadow blue yellow ....
Red Pink Green Red ...
Dayaghan is doing beautiful colors ..
By his will, by his will ..
I don't want it to be black. ....
How can i tell you my parents
I won't get the color I like ...
Vidhatya painted me,
Like his mind, then what grief?
Let's get that color,
Let's sell life, beautiful and colorful ....
Why is in my hand
Choose your favorite color? ...
So why bother with Uga's color ...
He donated, I took ... I walked all over ...
Why didn't God tell me that?
Take the color you want, why not say ...
Leaves, flowers, trees, bushes, mountain valleys, animals and birds ...
Moon Sun Stars, Hold the Sky,
The whole universe was painted by Vidhatya ...
The rainbow blew all the colors,
Sprinkled on myself ...
The rest of the colors are gone ...
The man wanted to paint ...
The color of the two is now left ...
Manmohan's blackout ...
Radhe's color is white buds ....
Vidhatya painted the man ...
Dark and white ...
Vidhatya's form is also blue, black ...
Manmohan Rangala Kalasavala ...
Shubhra Radhe is close ..
Man is full of anger, O God,
I just want dark and white ...
Wouldn't you like to add some color for me ...
Devadhidev got up and said ...
Don't look like that ...
Look, I'm painting you too ...
I don't want to paint water anymore ..
Life is not easy
God bless ...
I didn't even paint this Manuja water ...
How to give water, color.? ..
In water, the colors that mix in life
The water will hold that color ...
Manuja, you are like water
Clean, pure, smooth and transparent ....
Let your mind be like water ...
Clean, pure, smooth, transparent ....
Endless like the sea,
Where is Athanga's whereabouts ...
You will never miss the colors ...
The colors of the whole universe will reveal your money
Millions of colors will spill over your interior ...
You will go to Rangoon in my color ...
I'm going to Rangoon in your color ...
You take my color, I take your color ...
Why are you and me
What's wrong with Varaliya Rangi? ...
What's left of me in Ranguni?
blog --- Ed. Archana https://www.pexels.com/video/water-crashing-over-the-rocks-1093662/
,
super , good going archana ji
ReplyDeletegood monrnig..thanks a lot ..your comment inspires me write more ....thank you
DeleteGood one ..keep it up
ReplyDeletegood morning thanks a lot ..
Delete