Follow Us @soratemplates

Sunday, 5 July 2020

श्रीगुरुवंदन ---- एक चिंतन

श्रीगुरुवंदन ---- एक चिंतन 
From love have we come. To love must we return. -Upanishads

Advaita Vedanta & Works of Adi Shankaracharya - Philosophy ...


श्रीगुरुवंदन ---- एक चिंतन 
Wallpapers - Sringeri Sharada PeethamSringeri Sharada Peetham

Wallpapers - Sringeri Sharada PeethamSringeri Sharada Peetham


Bansuri photos, royalty-free images, graphics, vectors & videos ...
श्रीगुरुवंदन ---- एक चिंतन 
श्रीगणेश ,श्री गणपती ,
चौदा विदया आणि चौसष्ठ कलांचा अधिपती 
साक्षात ऋद्धीसिद्धीचं  कायम सानिध्य ...
कलेची उपासना निरंतर असावी लागते 
सातत्य असावं लागतं ... आणि 
कुठल्याही कलेची सिद्धी प्राप्त होणं .. 
त्यासाठी गुरुकृपाच असावी लागते ...
गुरुकृपा गुरुभक्ती शिवाय कशी साध्य होणार ?
भक्त आणि भगवंताचं नातं जुळवं लागतं ... 
भक्तीचा एक अविरत स्रोत जेव्हा हृदयातुन उमटेल  
गुरुकृपेचा अखंड झरा ,त्याला गवसेल... 
अन पुढं सारं सोप्पं होतं जाईल ...
सारी संकट टळुन जातील भिऊन जातील... 
ऋद्धीसिद्धीचं  द्वार आपोपाप उघडेल ..
कलेची उपासना सिद्धीस जाईल ... 
 भाग्यवंतांना  गुरुप्रसाद प्राप्त होईल 
 गुरुकृपा प्राप्त होईल,भाग्यवंतंचं तो  
नमो गुरुपादा ,नमो  गुर्रपरब्रम्ह  
https://www.pexels.com/photo/purple-flowers-with-green-leaves-4671738/
https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fi.pinimg.com%2Foriginals%2F1c%2F03%2Fa7%2F1c03a7e059bec43f224b944f139d6245.jpg&imgrefurl=https%3A%2F%2Fwww.pinterest.de%2Fpin%2F367747125816020831%2F&tbnid=xttupLSuAT0c7M&vet=12ahUKEwi44tjg4LXqAhWWGCsKHT1GCNwQMygDegUIARCWAQ..i&docid=rV1PlT_Y6gY2FM&w=692&h=960&itg=1&q=shardamba%20shringeri%20pics%20free&ved=2ahUKEwi44tjg4LXqAhWWGCsKHT1GCNwQMygDegUIARCWAQ
गायन वादन  आणि नृत्य ...
या त्रीकलांचा संगम म्हणजे संगीत ...
हृदयाचं हृदयाशी नातं म्हणजे संगीत...
हृदयाशी कवटाळणं असतं संगीत...
ह्रदय धडधडणं ,धडकणं असतं संगीत ...
आईचं आणि लेकराचं जसं नातं असतं ...
हृदयंगम ,मनापासून ,आंत खोलवरं रुजलेलं ..
संगीतं  ही तसचं असतं हृदयंगम  संगम..
संगीत म्हणजे आनंदतरंग ... .
संगीत म्हणजे आनंदलहरी ,...
हृदयाकाश मोकळं करण्याऱ्या आनंदलहरी .....
आनंदाची अनुभूती देण्याऱ्या त्या सौन्दर्यलहरी ...
म्हणुनच सामवेद हा उपासना वेद* सा आणि अम 
अर्थनुसारा वाणी व प्राण दोन्हीं च्या मिलनातुन 
साम संगीत उत्पन्न होतं....
भावभावना हृदयांत वसतात ना 
म्हणुन हृदयाला भावतं आणि कळतं.... 
नकळतपणे ते कळतं असतं ,भावतं असतं ... 
हृदयातील भावना सिद्धवाणीतुन प्रस्फुटीत होतं असते ..
म्हणुनच ना संगीत असतं हृदयंगम 
भावना  त्या हृदयाला भिडतात ना...
वरदहस्त असतो तो गुरुमाऊलीचा ... 
आशीर्वाद ,आशीर्वचन असत ते गुरुमाऊलीचं ... 
https://www.pexels.com/photo/pink-flowers-with-green-leaves-4671743/
https://www.pexels.com/photo/mountain-range-2397645/
महेश्वर शंकराच्या डमरू मधुन आदिनाद साकारला... 
डमडम डमडम डमरूचा नाद आसमंतात निनादला ...
नाद ब्रम्हांड ओंकारानी सिद्ध झालं  ...
चराचंरातुंनं नादब्रह्म उमटलं... 
चराचरातुनं संगीत उमटलं ... 
सुर  लय ,ताल हातात हात घेऊन मिरवले ... 
श्रुती आणि स्वर चढउतार करू लागले ... 
टाळी आणि खाली तालात जाऊन बसले
ब्रह्मांड कसे  सारे  एकसुरी भासले ..
छंद कसे बद्ध झाले ताल कसे सिद्ध झाले ...
शिवशंभो तांडवनृत्य,पदन्यास प्रसिद्ध झाले ..
सृष्टीचा पंचप्राण ...नटवर, नटराज ,
पदन्यास तुझे , जिवाशिवाची आसं    
श्रीकृष्ण ही  नटवर, 
नृत्य त्याच्या बासुरीत असतं ... 
हृदयातुन घातलेली फुंकर ,शीळ 
बांसुरीतुन उलगडतं जातं
प्राणं,पंचप्राण नादावतं ..... 
नाद नादावतो ,मंत्रमुग्ध करतो ,
सृष्टीही अंतरंगी नादावते ...
नाद पुन्हा आसमंत व्यापुन उरतो .. 
संगीताचा बीजमंत्र नाद , आहत,,अनाहत
आहत नादानं तर सृष्टी व्यापलीयं ... 
 रंध्रारंध्रातुन  सळसळते  नादब्रह्म ... ..
 तो नाद अनाहत ..अनाहत ...
कृष्णमं वंदे जगद्गुरू ...

लेखांकन -एड अर्चना गोन्नाडे
https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fupload.wikimedia.org%2Fwikipedia%2Fcommons%2Fthumb%2F3%2F3f%2FSringeritemple.jpg%2F1200px-Sringeritemple.jpg&imgrefurl=https%3A%2F%2Fen.wikipedia.org%2Fwiki%2FSringeri&tbnid=BCPLWWAxKr2E9M&vet=12ahUKEwi44tjg4LXqAhWWGCsKHT1GCNwQMygIegUIARCgAQ..i&docid=1b63b68rueJ1GM&w=1200&h=675&q=shardamba%20shringeri%20pics%20free&ved=2ahUKEwi44tjg4LXqAhWWGCsKHT1GCNwQMygIegUIARCgAQ https:/

Painting
Sri Adi Shankara Wallpaper, HD Images & Photos Free Download










  
 RADHA KRISHNAhttps://www.pexels.com/photo/round-window-view-of-the-ocean-2508810/

https://www.pexels.com/photo/round-window-view-of-the-ocean-2508810/
https://www.pexels.com/photo/mountain-photography-2444429/
https://www.google.com/imgres?imgurl=http%3A%2F%2Fwww.sringeri.net%2Fwp-content%2Fuploads%2F2017%2F02%2F01_6Q7A5598.jpg&imgrefurl=http%3A%2F%2Fpalamadai55appaiah.blogspot.com%2F2017%2F02%2Fsri-sringeri-sharadamba-swarna-shikhara.html&tbnid=PWYn5ykts_SBWM&vet=12ahUKEwi44tjg4LXqAhWWGCsKHT1GCNwQMygqegUIARDnAQ..i&docid=vaxXr7hZw9yQhM&w=1800&h=1145&q=shardamba%20shringeri%20pics%20free&ved=2ahUKEwi44tjg4LXqAhWWGCsKHT1GCNwQMygqegUIARDnAQ
Congress President Rahul Gandhi visits Sringeri Sharadamba Temple ...https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fth.thgim.com%2Fnews%2Fnational%2Fkarnataka%2Farticle23313804.ece%2Falternates%2FFREE_435%2F21BGRAGAPTI3212018000072A&imgrefurl=https%3A%2F%2Fwww.thehindu.com%2Fnews%2Fnational%2Fkarnataka%2Fcontinuing-family-tradition-rahul-visits-sringeri-sharada-peetha%2Farticle23313806.ece&tbnid=p9trfLSQmwDiNM&vet=12ahUKEwi44tjg4LXqAhWWGCsKHT1GCNwQMyg7egQIARA8..i&docid=KIVpaOMTezDYzM&w=435&h=585&q=shardamba%20shringeri%20pics%20free&ved=

  

  









                 

    


,


















No comments:

Post a Comment