जीवन सुंदर आहे ... My Centurian Blog
जीवन सुंदर आहे ... My Centurian Blog
१०० वा ब्लॉग आज लिहिते आहे ...
कुठनं नक्की लिहायला सुरवात केली आठवतं नाही ...
पेशाने मी वकील , कोर्टातुन घरी ,घरची काम ,आवराआवर ..
फेसबुक अकाउंट नुकतंच सुरु केलेलं ... काही लिहावं असं मनात आलं .. ..
फेसबुक वॉल वर आपले अनुभव शेअर करू लागली ...
कधी इंग्लिश,कधी हिंदी, कधी मराठी ... भाषेतुन ...
कोरोना आला ,लोकडाऊन झालं ... सारे उद्योग धंदे बंद झाले ...
कोर्ट ही बंद झाले ...कामकाज बंद झाले .. आर्थिक अडचण ही सोसावी लागली .. ...
काय करावं आता ,घराची काम होती तरी वेळ भरपूर होता ...
मी नंतर मग DAIRYOFKITTY.BLOGSPOT.COM नावानी वेबसाईट सुरु केली .
त्यावर नित्यनियमित ब्लॉग्स लिहू लागले ... लिखाणाची सवय झाली ...
काही ब्लॉग्स जरूर नजर टाका ..
प्रेमकविता साऱ्यांना रुचणारा विषय ...मनामनाला सादं घालणारा
अवतीभवती घडण्याऱ्या घटनांवर लिहू लागले ,विविध विषय हाताळले ..
माझा सैनिक माझ्या रक्षणासाठी सीमेवर लढत असतो ,धारातीर्थी पडतात सैनिक ,शाहिद होतात ..
माझ्या देशाबद्दलची प्रेमभाव आणि देशभक्ती ,व्यथा मी माझ्या ब्लॉग्स मध्ये साकारली .
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/blog-post_23.html
.ऋतु बहराचा ,पावसाचा सुंदर अन भावणारा ,पावसाच्या कवितांना
खूप प्रतिसाद मिळाला ..
कविता वाचुन आम्ही चिंब चिंब भिजलो अश्या सुंदर प्रतिक्रिया रसिकांनी दिल्या ..
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/httpswww.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/blog-post_26.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/07/blog-post_17.html
काही सामाजिक भावभावना माझ्या ब्लॉग्स मधून मांडल्या ...
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/07/blog-post_24.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/07/blog-post_14.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/blog-post_17.html
भगवंताच्या चरणी मन नेहमींच लीन होते ...गुरुभक्ती ,गुरुकृपा असावी लागते ..
श्रीराम ,श्रीकृष्ण ,राधा ,मीरा , ते सिंधुताई सपकाळ अमृता प्रितम , हे वेगळं विषय हाताळले
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/08/blog-post_27.html
.https://diaryofkitty007.blogspot.com/2020/09/blog-post_24.html.
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/09/blog-post_16.html
भगवान बुद्ध यांच्या जीवनपट थोडक्यात लिहिलंय
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/05/0752020-buddhapournima.html
समाजामध्ये आपण वावरतो .. काही घटना खूप दुखावून जातात ,त्याचे पडसाद मनावर उमटतात ...
एका हत्तीणीला फटाके ठेऊन मारलं ,एका मूक प्राण्याची अशी हत्या झाली ..
माझ्या संवेदनशील मनाला आघात करून गेलं ,... तो माझा ब्लॉग एक होती हत्तीण
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/httpswww_4.html .
आधार यावर्षी कोरोना मुळे सण समारंभ खुप थोडक्यात आटोपले ...
गणेश स्थापना ,दसरा ,दिवाळी सारं पडले ,कोरोनाच्या सावटाखाली ..
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/05/corona-2020-covid-19-part-1-httpswww.html.
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/05/coronavirus-2020-covid-19-part-2.html
देवीचे नवरात्री झाले ... सप्तशती मधील या देवी सर्वभुतेषु विष्णुमायेति शब्दिता ..
ह्या मंत्राचाच आधार घेऊन आजच्या कालानुरूप काय साध्य करता येईल ...
नवरात्रीच्या ह्या नऊ ब्लॉग्समध्ये मला आकलन झालं तसं मांडलं आहे ...
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_22.html
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_25.html
आपली मातृभाषां उत्तम ,त्यातुन खूप छान व्यक्त होता येतं ...
हिंदी राष्ट्रभाषा आणि इंग्लिश जागतिक भाषा ...
ह्या भाषेतुन ब्लॉग्स लिहिलेत ...कथा ,कविता ,गझल ,असे निरनिराळे प्रकार हाताळलेत ...
अजुन बरेच ब्लॉग्स आहेत ... माणसांचं ,भेटणं ,वागणं ,बोलणं ,ह्यातून माणुस उलगडतं जातो ..
काही ठेव्वायचं ,काही सोडुन द्यायचं ,असंच आयुष्य अनुभवसंपन्न होतं ...
फेसबुक ,व्हाट्स अँप ,इंस्टाग्राम ,ट्विटर ,,हे इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमं ...
भरगच्च बातम्या येथे मिळतील ,खूप मित्र मैत्रिणी होतील ... पण कुणाशी मैत्री करायची ?
काही मित्रांची फेसबुक वरून ओळख झाली ..
त्यांचे प्रोत्साहन मिळाले ,कौतुकाचे दोन शब्द उभारी आणतात मनाला ...
त्यांच्या मुळेच शक्य झालाय हे इथपर्यंत पोहचणं ...
त्यांचा नक्कीच उल्लेख करावासा वाटतो ... प्रत्यक्ष भेट नाही ,पण फोन वर बोलणं होतं ..
Sudendra Kulkarni Hemant Gharote Anita Sharma Prasad Koparkar Kishore Khade
Mahesh Jadhav Anand Gunjkar साहेब ,
DR.Mahadeorao Sonkusale @@Dasharath Gahane
@Madhav Barve @ Nitin Upadhye@ Jaiprakash Munshiram Sharama @@Pramod Shukla
ही मंडळी योगायोगानेच भेटलीत...
माझ्या एका ब्लॉग वर @Sanjay Fadnavis यांनीं ही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे ..
काही मैत्रिणींचा उल्लेख करावा अश्या मैत्रिणी ...
@Shital Khadtakar @Shital Shrigarpawar
Monika Deshmukh VAISHALI WARHADE,Pramod WArhade
व्हाट्स अँप वर कंमेंट्स देणार खूप मित्र मैत्रिणींनी आहेत ...
घरच्या मंडळीं पैकी एक प्रतिष्ठित लेखक ,व कलाकार Shrikant Pawniker माझे थोरले भाऊ ..
https://diaryofkitty007.blogspot.com/2020/11/blog-post_17.html...
SRUSHTEE DALAL ,SWARNIMA DALAL Shuchita Dalal ,त्यांचं प्रोत्साहन असतं आणि Abhinav Gonnade,माझा मुलगा माझा लॅपटॉप हिसकावुन घेतो आणि फेसबुक बंद करतो .
YOUNGSTRESमध्ये भेटलेला एक मित्र @Hrush Warade नॅशनल स्कूल ऑफ फिल्म इन्स्टिटयूट मधून पदवी घेतलेला एक थिएटर अभिनेता त्याच्या सोबत बोलतांना आपल्याला खूप काही शिकायचं आहे अजून असं वाटतं ..
त्याच्या टिप्स छान असतात https://kittydiaries.com/
माझी मुलगी @ Vaishnavee Gonnade Koparkar .आजच्या काळाबद्दल बरंच काही सांगते आणि मी ऐकते ..
बरेच ग्रुप जॉईन केलेत मैं ऑर मेरी यात्रा @Neelam Bhagi,NAINA HUSAKE, Deepti Gonnade
/https://diaryofkitty007.blogspot.com/ ह्या website हा माझा शतकी ब्लॉग
एक नवीन WEBSITE सुरु केली https://kittydiaries.com/..... Vaibhav Shinde Patil
आज बरेच फोल्लोवेर्स आहेत त्यांवर बरेच अजुन ब्लॉग्स लिहायचे आहेत ..काम सुरु आहे ..
इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांतून माणसं भेटतात पण कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्नाचं असतो ...
कमी जास्त चालायचं ... खुप नमुने ही असतात,भेटतात , पण सोडून द्यायचं .. ,
असा माझा प्रवास आहे शतकी ब्लॉग पर्यंतचा ...
कोरोना नि जग व्यापलेलं असलं तरीही ...सर्वत्र भयावह वातावरण असलं तरी ...
आयुष्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा लागतो .. तेव्हाचं आयुष्यं घडतं ,सुंदर होतं ...
आपल्या ब्लॉग्स आणि फेसबुक वर एक वाक्य लिहिते आवर्जुन..
जीवन सुंदर आहे ,जीवन सुंदर आहे ...
आयुष्याचं हे ब्रीदवाक्य असलं तर ...... पुढचा मार्ग सुकर , सुखकर होईल ..
शुभम भवतु .....
Archana -Pawniker -Gonnade
LIFE IS BEAUTIFUL RELAX ANN ENJOY MITHOO
.
ENJOYMENT KEEP READING BOOKISH
LOVE YOUSELF FUNTOOSH LOUD SPEAKING
MEDITATION VISIThttps://kittydiaries.com/
No comments:
Post a Comment