Follow Us @soratemplates

Tuesday, 26 May 2020

Once again the life is beautiful .



Newly Graduated People Wearing Black Academy Gowns Throwing Hats Up in the Air                                                                                                                                                                   
Newly Graduated People Wearing Black Academy Gowns Throwing Hats Up in the Air
Person Wearing Helmet



Man in Blue Denim Jacket Holding Books

Once again the life is beautiful .

Once again the life is beautiful .

Hello friends ,Good Morning

I m very glad to share with you all,

a good happenings in my life .
Just I Have completed my LL.M. ie Masters in Law ,
standing in first class with distinction.
My ,LL.M. degree is in Bussiness laws,
trying very hard for two years and persuing my studies.
Really it’s a hard job preparing for,
presentations and exams,viva,
other work as per todays parameters and
norms of the University .
Now I decided to persue for PH.D. studies in LAW .
For that I have to appear for the PET EXAM .
I have to make some enquiry for the exam so,
I reached at the University CAMPUS office,
in early morning hours at about 10 a.m .
few security guards on duty standing at entrance gate,
but they didn’t allowed me,to enter in,
the office as the office time has yet to commence..
I get sitted on the thereby Bench .
I m in just relaxed mood taking mobile in a hand and
turning up my whats up messeges .
I am in a very cheerful mood,feeeling fresh..
suddenly I saw boy passing by me ,again coming back ,
again he was passing by me , roamimg thereby,
just he is roving there with or without reason,
I dont understand . I ignored .
within momen,t he stands before me .
“Can I sit here mam ?” very politely he asked .
Sure ,You can “, I replied ,He sat on the bench ,and
kept his bag aside on the bench .
“Mam, will you know about revaluation ,
how the revaluation is done” –He asked
Before I can make any answer ,
He started -"-Mam , I am an engeenering student .
I am appearing for seventh semester .
I have appeared for the subject Paper once ,twice thrice ,but I m not getting through that paper .
I have made a revaluation of paper but,
every time it is coming back .
Its not a mistake my on part .
I have written the a paper very well .
but I was Discountinued (DC) form the college.
now I am going to suicide .I am going to suicide “
lil bit he takes a pause....
Till now I m hearing to him but ,
Now I m shocked as he spell out the word suicide....
Now I realized why he is roving here and there.
Now I looked at him .
He wears a plain white Tshirt and
Jeans and looking very smart like ususal collegiate.
But he seems to be very restless ,
something has burdened him and
as if he is carrying heavy burden,staying under pressure ...
I was shocked, hearing his talk..
“Hey you ,what are doing ?
How you can suicide because of this silly exams”—me ,
My voice at high pitch.
“Yes mam,
I am fade up because of these exams and my marks .
My father scolded me,
asked me get lost from the home and
commit suicide,just get out from home ”.He gets emotional...
His emotions are so overwhelming and feels me true that
I cant stopped myself and
started patting lightly on his back.
“Okay ,come on, cheer up ,
Never mind the scolding of your parents ,
they are scolding you for your well being
and for your good future .
Your father may be in a tension .
He has to ,take care of all the family members.
Think about your mother ,how she can survive without you. See You are the loving son of your parent .
How they can live without you “.--- I am convincing him.
“You are a young chap .
how can you thought of suicide .
why you can not thought of getting through exam next time.. you had a many more chances to appear for exams .
Failure in the exam ,it does not means that,
you are failure in the life .
There are many other things which you can do in the life.
But don’t think of the such silly thing s like suicide ..
you are a young chap .. you can do well .“---
I am speaking to him to divert him from,
what is going into his mind .
What I m speaking to him ,I also don’t understand ,
I too was not aware of sorroundings ,for a while I have forgotten i am at university campus...
I am going on telling him several stories,
several examples which are full of life .
How your parents has taken effort for your education.
They had also suffer a hard time .
Its not easy to brought up the children ,
It is not a easy task and how you can think of suicide .
Let remember your parent before ,
taking such a coward decision....
See ,Watch the people around you ,
they are deprived of the basic needs .
they don’t get education
you are lukcy chap that you getting education .
Feel yourself proud .
You have to shoulder the responsibilities of the father .
I am talking to him for an hour.
How that strength come to me ,I m also surprised .
by God"s Grace it is inherent in me....
I am talking and talking.
Now he feels some what better than before .
A Little smiley appears on his face.
I continued my speaking ---
“Do remember your mother first,
whenever you are depressed ,feels like such situation .
Do pray God everyday .
Our family ,Our friends is our strength.
Do speak with them .Do share with them .
Your depression must not take a wrong turn and
erroneous direction that the whole family has to suffer.
Be positive in your life , make a friends ,
build such relations that you can share them. ”
Now he seems to be calm down .
I gave him a glass of water.
I take him to the concerned department ,
enquired for his results ,filled up the forms .
Greeting me, He said Thank you Mam.
I am very greatful to you .
You have saved my life today .
Thank you Mam once again.
I too replied shaking his hands -–
God Bless you ,stay blessed always
With A SMILING FACE He walked the way .
Life is beautiful –Be cool Be calm .
oBlog—
By Adv. Archana Gonnade write your precious comments in the boxe once again life is beautiful....one again life is beautiful
once again life is beautiful
beautiful
beautiful
beautiful
beautiful
beautiful
life is beautiful
once agaiin life is
beautiful-------
Woman Wearing White Top Holding Smartphone and Tablet
https://www.pexels.com/video/a-teenage-boy-undergoing-counselling-4100356/
https://www.pexels.com/video/aerial-view-of-a-university-ground-2002527/
Two Women Having Conversation on Stairs

https://www.pexels.com/video/a-woman-psychiatrist-listening-on-a-discussion-while-seated-in-an-armchair-4098436/

https://www.pexels.com/video/a-couple-going-to-a-marriage-counselor-4098432/
marathi translaion

पुनःश्च ... जीवन सुंदर आहे.
नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, मला खूप आनंद होतोयं कि आज , माझ्या आयुष्यातील एक सुंदर घटना
मी तुमच्या सोबत शेअर करीतं आहे .. मी माझा एलएलएम पूर्ण नुकतंच पुर्ण केलं ...
म्हणजेच लॉ मध्ये मास्टर्स डिग्री ...
प्रथम श्रेणीत मी उत्तीर्ण झाले ...
LL.M. पदवी Bussiness law मध्ये केलं ...
दोन वर्षे पर्यन्त कठीणं परिश्रम आणि प्रयत्न मी केलेतं ... आजच्या पॅरामीटर्सनुसार आणि विद्यापीठाचे निकष,सांभाळुन प्रेझेंटेशन आणि परीक्षेची तयारी करणं कठीणचं होतं...
या दिव्यातून मी पार पडले ..
आता मी पीएच.डी. करण्याचा निर्णय घेतला.
कायद्यांचा पुढे अभ्यास करण्यासाठी ... त्यासाठी मला पीईटी परीक्षा द्यावी लागणार ..  मला परीक्षेसाठी काही चौकशी करायची होती ...  मी विद्यापीठाच्या कॅम्पस कार्यालयात ,
सकाळी सकाळी 10 वाजता पोहचली ... प्रवेशद्वारच सुरक्षा रक्षक होते,,
ऑफिस सुरु व्हायला अजून वेळ होता म्हणून ..
त्यांनी मला आंत जाऊ दिलं नाही ...
मी जरा बेंचवर बसून घेतलं .. मी रिलॅक्स मूड मध्ये होते...
आनंदी आणि फ्रेश मूड मध्ये .. मी हातात मोबाइल घेऊन ,माझे व्हाट्स अप मेसेजेस बघतं होतें .. मी माझ्यातच गुंग होते .. अचानक मला एक मुलगा माझ्याकडे येतांना दिसला .. तो तिथेच बऱ्याच येरझारा घालत होता ...
तो सहज फिरत होता कि काय ,
मला कळले नाही, मी दुर्लक्ष केले.
अचानकसा तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला .. "मी इथे बसू शकतो का मॅम?" त्याने नम्रपणे विचारले. हो ,बस ना “ मी उत्तर दिले, तो बाकावर बसला आणि आपली बॅग बाजूला ठेवली. “मॅम , तुम्हाला पुनर्मूल्यांकनाविषयी माहिती आहे का ? पुनर्मूल्यांकन कसे केले जाते? ”-त्याचा प्रश्न मी उत्तर देण्यापूर्वीचं ,त्याने सांगायला सुरुवात केली .. "मॅम, मी इंजिनिरिंग विद्यार्थी आहे. मी सातव्या सत्रात /सेमिस्टर ला आहे , मी सब्जेक्ट पेपर एकदा, दोनदा ,तीनदा दिलेत
परंतु माझा तो पेपर /विषय निघतच नाही ...
काही केल्या मी या पेपर ला पास होत नाही ..
मी त्या विषयाच्या पेपर चे पुनर्मूल्यांकन केले परंतु, प्रत्येक वेळी तो बॅक येत आहे. ही माझी चूक नाही. मी पेपर खूप चांगले लिहिले आहे.खूप छान सोडविलें आहेत ... पण मी कॉलेजमधुन discontinue (डीसी) झालो .. आता मी आत्महत्याचं करतो ,
खरंच मी आत्महत्या करतो ...त्याने किंचितसा श्वास घेतला .. आत्तापर्यंत शांतपणाने मी त्याचे ऐकतं होती .. त्याने आत्महत्या हा शब्द उच्चारला...
मला एकदम धक्काचं बसला .... तो इकडे-तिकडे फिरतं होता ,येरझारा का घालतं होता ,
याचा मला आत्ता उलगडा झाला .. आता मी त्याच्याकडे निरखुन पाहिले. त्याच्या अंगावर साधा पांढरा टीशर्ट आणि
निळ्या रंगाचा जीन्स, असा स्मार्ट पेहराव होता.. स्मार्ट कॉलेजीएट सारखाचं तो दिसत होता .. पण तो खूप अस्वस्थ अन
त्याच्यावर काही ओझे आहे असे वाटतं होते
कुठल्याशा दबावाखाली तो वाटतं होता... “अरे बेटा ,तु हे काय बोलतो आहेस ?काय करतो आहेस ? या असल्या परीक्षांमुळे कोणी आत्महत्या करतं कां ”-
मी जरा उंचचं आवाजात बोलले ..
"होय मॅम , मी आता कंटाळलो आहे या परीक्षा मुळे आणि या पुनर्मूल्यकनामुळे,आणि माझ्या मार्कांमुळे..
मला आता जगावंसं वाटत नाही.. वडिलांनी मला फटकारले,रागावले,ओरडले घरातुन निघुन जा , चालता हो , जा जाऊन आत्महत्या कर ,असे म्हणाले .
तो खुपचं भावविवश झाला , त्याला अगदी उचंबळुन आले..
त्याला गदगदुनं आलं ,दाटुन आलं हृदयात ..
त्याची ती अवस्था बघुन, त्याच्या पाठीवर हलकेचं थोपटले ...
“अरे ,ठीक आहे, असं चालायचचं
आई-वडिलांची असे बोलणारचं ,ते बोलतात तुमच्या भल्यासाठीच ना .. तुमचं चांगला व्हावं असेच त्यांना वाटतं , तुमच्या भविष्याची ते काळजी करतात ..
अरे, वडिलाना काही टेंशन असतील ,काळजीत असतील ते ,
साऱ्या कुटुंबाचा भार असतो ना त्यांच्यावर ...
आईबद्दल विचार केलाय का तु , ती तुझ्याशिवाय कशी जगु शकेल.
तुझ्या आईबाबांचा लाडका आहेस ना तु,
अरे तुझ्या विना आईबाबा कसे राहतील ,
किती प्रेम करतात ते तुझ्यावर ".. मी त्याला समजावीतं होतें..
“तू एक तरुण आहेस , तु आत्महत्येचा कसा विचार करू शकतोसं ... तुु पुढच्या सेमीस्टर चा विचार का करतं नाहीसं...
परीक्षेत नापास होणे, याचा अर्थ असा नाही आपण जीवनात अपयशी झालोयं .. आयुष्यात आपण इतरही अनेक गोष्टी करू शकतो... परंतु आत्महत्येसारख्या मूर्ख गोष्टींचा विचार करू नकोसं तु उमदा तरुण आहेस.. तू खूप काही छान करू शकतोस"...त्याचे लक्ष ,त्याचे विचार वळविण्यासाठी माझी धडपड चालली होती ..
खरं म्हणजे मी त्याच्याशी काय बोलतं होती,
क्षणभर मी स्वतः विसरून गेले कि,
मी युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये बसले आहे ...
मला देखील कळतं नव्हतं..मी
मी त्याला बर्‍याच गोष्टी सांगितल्या,
आयुष्य भरभरून कसं जगावं ,क्षणभर
जिवनाच्या अनेक उदाहरणे दिलीतं,छोट्या छोट्या गोष्टींमधुन पालक ही आपल्या शिक्षणासाठी काय काय करतातं ,
त्यांनाही कसं सगळं सहन करावं लागतं..
कठीण वेळ,कठीण परिस्थिती मधुन
त्यांनाही मार्ग काढावा लागतो, खुप सहन करावं लागतं..
अरे मुलांना ही वाढवणे सोपे का कामं आहे ? मुळीच नाही ... मग आत्महत्येचा कसा विचार करू शकतोसं तु ... अगोदर फक्त आईचा विचार कर ना तु ..
आठवं जरा आईला, हा असला भेकड निर्णय बरा नाही... पहा,आपल्या आजुबाजुच्या लोकांना पहा,बघ जरा डोळे उघडुन...
मुलांच्या आवश्यक गरजा ही पुर्ण होतं नाहींत ,. त्यांना शिक्षण मिळत नाही,शिक्षणा पासून ते वंचित आहेत ... अरे ,तु भाग्यवान आहेसं ,कि तुला शिकता येतयं... तु लकी आहेस ..
तुला स्वत: ला याचा अभिमान वाटायला हवा..
तुला आपल्या बाबांच्या पण जबाबदारी घ्यायचीयं ...
मी त्या मुलासोबाबत जवळजवळ तासभरं बोलत होती ..
मलाही आश्चर्य वाटले,कि एवढी शक्ती माझ्यातं कशी आली?
मला वाटतं देवाच्या कृपेने ते माझ्यामध्ये जात्याचं आहे ... खूप वेळ पर्यंत मी बोलत होतें .. आता तो जरा सावरला होता ,त्याच्या चेहऱ्यावर छोटंसं हसु उमटलं ... माझे बोलणं सुरूच होतं --- “जेव्हा जेव्हा तुला उदास वाटेल ना किंवा अशी परिस्थिती असेल
तेंव्हा आधी तू आईला आठवं ,तिचा विचार मनातं आणं..
रोज देवाची प्रार्थना करं आपले कुटुंब,आपले मित्र आपली शक्ती आहे.
त्यांच्याशी संवाद साधा ,त्यांच्याशी बोला,मनमोकळ्या गप्पा मारा.. .
हे औदासिन्या चुकीचे वळण घेतं असते आणि चुकीच्या दिशेकडे घेऊन जातं ,
संपुर्ण कुटुंबाला त्याची फळं भोगावी लागतातं .. जीवनात सकारात्मक रहा , खूप मित्र मैत्रिणी बनवा, आपल्याला संवाद साधणं शक्य होईल असे संबंध जोडा ” तो शांत झाल्यासारखा वाटला .. मी त्याला ग्लासभर पाणी दिले ,थोडे मोकळं वाटलं त्याला ..
त्याने आपली बॅग उचलली. मी त्याला संबंधित विभागामध्ये नेले.. त्याचे निकाल बघितला , फॉर्म भरले. मला अभिवादन करीत तो म्हणाला, "थँक्यू मॅम. आय एम ग्रेटफूल टु यु आज आपणं माझा जीव वाचवलातं पुन्हा एकदा ,धन्यवाद." मीही टाटा बाय बाय उत्तर दिले-– देवाचा आशीर्वाद आहे , सदैव सुखी राहा.. चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन ,तो आपल्या मार्गाने निघाला. जीवन सुंदर आहे-शांतपणे जगा .. ब्लॉग — अ‍ॅड. अर्चना गोनाडे

No comments:

Post a Comment