Follow Us @soratemplates

Saturday, 10 April 2021

जीवन सुंदर आहे ... My Centurian Blog

00:47 0 Comments

जीवन सुंदर आहे ... My Centurian Blog 



















जीवन सुंदर आहे ... My Centurian Blog 

१००  वा ब्लॉग आज लिहिते आहे ... 

कुठनं नक्की लिहायला सुरवात केली आठवतं नाही ... 

पेशाने मी वकील , कोर्टातुन घरी ,घरची काम ,आवराआवर .. 

फेसबुक अकाउंट नुकतंच सुरु केलेलं ... काही लिहावं असं मनात आलं .. .. 

फेसबुक वॉल वर आपले अनुभव शेअर करू लागली ... 

कधी इंग्लिश,कधी  हिंदी, कधी  मराठी ... भाषेतुन ... 

कोरोना आला ,लोकडाऊन  झालं ... सारे उद्योग धंदे बंद झाले ... 

कोर्ट ही  बंद झाले ...कामकाज बंद झाले ..  आर्थिक अडचण ही सोसावी लागली .. ... 

काय करावं आता ,घराची काम होती तरी वेळ भरपूर होता ... 

मी नंतर मग DAIRYOFKITTY.BLOGSPOT.COM नावानी वेबसाईट सुरु केली .

त्यावर नित्यनियमित ब्लॉग्स लिहू लागले ... लिखाणाची सवय झाली ...

काही ब्लॉग्स जरूर नजर टाका .. 

प्रेमकविता साऱ्यांना रुचणारा विषय ...मनामनाला  सादं घालणारा

अवतीभवती घडण्याऱ्या घटनांवर लिहू लागले ,विविध विषय हाताळले .. 

माझा सैनिक माझ्या रक्षणासाठी सीमेवर लढत असतो ,धारातीर्थी पडतात सैनिक ,शाहिद होतात .. 

माझ्या देशाबद्दलची प्रेमभाव आणि देशभक्ती ,व्यथा  मी माझ्या ब्लॉग्स मध्ये साकारली .

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/blog-post_23.html

.ऋतु बहराचा ,पावसाचा सुंदर अन भावणारा ,पावसाच्या कवितांना 

खूप प्रतिसाद मिळाला .. 

कविता वाचुन आम्ही चिंब चिंब भिजलो अश्या सुंदर प्रतिक्रिया रसिकांनी  दिल्या ..

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/httpswww.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/blog-post_26.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/07/blog-post_17.html

काही सामाजिक भावभावना माझ्या ब्लॉग्स मधून मांडल्या ...

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/07/blog-post_24.html 

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/07/blog-post_14.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/blog-post_17.html

भगवंताच्या  चरणी मन नेहमींच लीन होते ...गुरुभक्ती ,गुरुकृपा  असावी लागते .. 

श्रीराम ,श्रीकृष्ण ,राधा ,मीरा , ते सिंधुताई सपकाळ अमृता प्रितम , हे वेगळं विषय हाताळले

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/08/blog-post_27.html 

.https://diaryofkitty007.blogspot.com/2020/09/blog-post_24.html.

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/09/blog-post_16.html

भगवान बुद्ध यांच्या जीवनपट थोडक्यात लिहिलंय  

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/05/0752020-buddhapournima.html

समाजामध्ये आपण वावरतो .. काही घटना खूप दुखावून जातात ,त्याचे पडसाद मनावर उमटतात ... 

एका हत्तीणीला फटाके ठेऊन मारलं ,एका मूक प्राण्याची अशी हत्या झाली .. 

माझ्या संवेदनशील मनाला आघात करून गेलं ,... तो माझा ब्लॉग एक होती हत्तीण

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/06/httpswww_4.html .

आधार यावर्षी कोरोना मुळे सण समारंभ खुप थोडक्यात आटोपले ... 

गणेश स्थापना ,दसरा ,दिवाळी सारं  पडले ,कोरोनाच्या सावटाखाली ..

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/05/corona-2020-covid-19-part-1-httpswww.html.

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/05/coronavirus-2020-covid-19-part-2.html 

देवीचे नवरात्री झाले ... सप्तशती मधील या देवी सर्वभुतेषु विष्णुमायेति शब्दिता ..

ह्या मंत्राचाच आधार  घेऊन आजच्या कालानुरूप काय साध्य करता येईल ... 

नवरात्रीच्या ह्या नऊ ब्लॉग्समध्ये  मला आकलन झालं तसं मांडलं आहे ...

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_22.html 

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_25.html

आपली मातृभाषां उत्तम ,त्यातुन खूप छान व्यक्त होता येतं ... 

हिंदी राष्ट्रभाषा आणि  इंग्लिश जागतिक भाषा ... 

ह्या भाषेतुन ब्लॉग्स लिहिलेत ...कथा ,कविता ,गझल ,असे निरनिराळे प्रकार हाताळलेत ...  

अजुन बरेच  ब्लॉग्स आहेत ... माणसांचं ,भेटणं ,वागणं ,बोलणं ,ह्यातून माणुस उलगडतं जातो .. 

काही ठेव्वायचं ,काही सोडुन द्यायचं ,असंच आयुष्य अनुभवसंपन्न होतं ... 

फेसबुक ,व्हाट्स अँप ,इंस्टाग्राम ,ट्विटर ,,हे इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमं ... 

भरगच्च   बातम्या येथे मिळतील ,खूप मित्र मैत्रिणी होतील ... पण कुणाशी मैत्री करायची ?

काही  मित्रांची फेसबुक वरून ओळख झाली .. 

त्यांचे प्रोत्साहन मिळाले ,कौतुकाचे दोन शब्द उभारी आणतात मनाला ... 

त्यांच्या मुळेच शक्य झालाय हे इथपर्यंत पोहचणं ...

त्यांचा नक्कीच उल्लेख करावासा वाटतो ... प्रत्यक्ष भेट नाही ,पण फोन वर   बोलणं होतं .. 

 Sudendra Kulkarni Hemant Gharote Anita Sharma Prasad Koparkar Kishore Khade

  Mahesh Jadhav Anand Gunjkar  साहेब ,

DR.Mahadeorao Sonkusale @@Dasharath Gahane

 @Madhav Barve @  Nitin Upadhye@ Jaiprakash Munshiram Sharama @@Pramod Shukla 

ही  मंडळी योगायोगानेच भेटलीत... 

माझ्या एका ब्लॉग वर @Sanjay Fadnavis यांनीं ही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे .. 

 काही मैत्रिणींचा उल्लेख करावा अश्या मैत्रिणी ... 

@Shital Khadtakar @Shital Shrigarpawar

Monika Deshmukh VAISHALI WARHADE,Pramod WArhade

व्हाट्स अँप वर कंमेंट्स देणार खूप मित्र मैत्रिणींनी आहेत ...

घरच्या मंडळीं पैकी एक प्रतिष्ठित लेखक ,व कलाकार Shrikant Pawniker माझे थोरले भाऊ .. 

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/11/blog-post_17.html... 

SRUSHTEE DALAL ,SWARNIMA DALAL Shuchita Dalal ,त्यांचं प्रोत्साहन असतं आणि Abhinav Gonnade,माझा मुलगा  माझा लॅपटॉप हिसकावुन घेतो आणि फेसबुक बंद करतो . 

YOUNGSTRESमध्ये भेटलेला एक मित्र @Hrush Warade नॅशनल  स्कूल ऑफ फिल्म इन्स्टिटयूट मधून पदवी घेतलेला एक थिएटर अभिनेता  त्याच्या सोबत  बोलतांना आपल्याला खूप काही शिकायचं आहे अजून असं वाटतं ..

त्याच्या टिप्स छान असतात https://kittydiaries.com/

 माझी मुलगी @ Vaishnavee Gonnade Koparkar .आजच्या काळाबद्दल बरंच काही सांगते आणि मी ऐकते .. 

बरेच ग्रुप जॉईन केलेत मैं ऑर मेरी यात्रा  @Neelam Bhagi,NAINA HUSAKE, Deepti Gonnade

/https://diaryofkitty007.blogspot.com/ ह्या website हा माझा शतकी ब्लॉग 

 एक नवीन WEBSITE सुरु केली  https://kittydiaries.com/.....  Vaibhav Shinde Patil 

आज बरेच फोल्लोवेर्स आहेत   त्यांवर बरेच अजुन ब्लॉग्स लिहायचे आहेत ..काम सुरु आहे ..

इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांतून माणसं भेटतात पण कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्नाचं असतो ... 

 कमी जास्त चालायचं  ... खुप नमुने ही असतात,भेटतात , पण सोडून द्यायचं .. ,

असा माझा प्रवास आहे शतकी ब्लॉग पर्यंतचा ... 

कोरोना नि जग व्यापलेलं असलं तरीही ...सर्वत्र भयावह वातावरण असलं तरी ...

आयुष्याचा दृष्टिकोन  सकारात्मक ठेवावा लागतो .. तेव्हाचं आयुष्यं घडतं ,सुंदर होतं ... 

आपल्या ब्लॉग्स आणि फेसबुक वर एक वाक्य लिहिते आवर्जुन.. 

जीवन सुंदर आहे ,जीवन सुंदर आहे ... 

आयुष्याचं  हे ब्रीदवाक्य असलं तर ...... पुढचा मार्ग सुकर , सुखकर होईल .. 

शुभम भवतु .....

 https://kittydiaries.com/. 

लेखांकन .. Adv अर्चना पवनीकर -गोन्नाडे

                      Archana -Pawniker -Gonnade


 




LIFE IS BEAUTIFUL     RELAX ANN ENJOY             MITHOO

. 

 ENJOYMENT                    KEEP READING                 BOOKISH


LOVE YOUSELF                    FUNTOOSH                     LOUD SPEAKING

MEDITATION                         VISIThttps://kittydiaries.com/ 













Wednesday, 7 April 2021

..तु रख्खे मेहरबानी। ...

04:53 1 Comments

तु रख्खे मेहरबानी। ...  



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<!-- archgon -->
<ins class="adsbygoogle"
     style="display:block"
     data-ad-client="ca-pub-7365972984366991"
     data-ad-slot="1419097417"
     data-ad-format="auto"
     data-full-width-responsive="true"></ins>
<script>
     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>












             तु रख्खे मेहरबानी। ...  

    जिवन की सांसे तो माँ के गर्भ में मिली। .. 

नुतन  जिंदगी आयी सासोंमे सांस ढली ,

जीवन तो सांसे है,अविरत प्राणो में  चली

     गिनत है खुदा, सांस कोई नं जाये खाली। ..

https://kittydiaries.com/

 कलाकार, दुनिया में मेरी नं चलती मर्जी 

ख़ुद लाखो आजमाओ लाख करो अर्जी 

  हे मालिक ,तुमने  मनुज  की चढ़ाई वर्दी 

   लागो लगन मन में  हमारे हम तेरे है दर्दी 


करकमलों में  तेरे जीवन  रेशम डोरी

जनन मरण फेरे  सब है तेरी मुख्त्यारी

 घनश्याम राम क्यों करे सासोंकी चोरी

     कैद है  सांसे भी और भररक्खी है झोरी 


 प्राण, रथ पर सवार होकर  भागे जिवनी 

    पल पल  बदले रचना जिंदगी कैसे सुहानी 

   चराचर में तुम अचल  फिर  सांसे दिवानी 

     हर सांस में स्मरण करू तु रखे मेहरबानी 



                                                                   कवियित्री --- adv .अर्चना गोन्नाड़े। 

            ARCHANA GONNADE 


related blogs .....https://kittydiaries.com/ 

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_23.html---navratri---7

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_24.html ---navrari 8 

https://kittydiaries.com/








Tuesday, 6 April 2021

गोडं माणसं .... समजुन घ्या ...

03:40 0 Comments

          गोडं  माणसं .... समजुन घ्या ...


गोडं  माणसं .... समजुन घ्या ... 

अरे किती गोड बोलशील ? 

बघ डायबेटीस होईल ना मला . खरचं गोड  बोलण्यानं डायबेटीस होतो काय ? 

कुणी सांगितलं ? काहीतरीच हं तुझं ?  प्रेमी जिवांच्या ह्या  गुजगोष्टी सहज कानांवर येतातं 

असले संवाद आजकाल फार ऐकायला मिळतात ... खरंच का इतके गोड बोलतात माणसं? 

तो त्यांचा स्वभाव असतो कि नाटक असतं काही कळतं नाही...कसे बोलायचं प्रश्नचं असतो समोर. 

नाटकी माणसं गोड गोड बोलण्याचं नाटक वठवणारं https://kittydiaries.com/

असं वाटतं कि साऱ्या जगातं तोच माझा आधार आहे ,इतकं परिपुर्ण नाटक ...  

मुह मी राम बगल मी छुरी असा स्वभाव ... पाठ वळताच कागाळ्या सुरु ... 

भेटण्याचा प्रसंग आला तर , जिभेवर जणु शर्करा आणि मधुपर्क kittydiaries

आपलं काही ऐकुन घेणार नाहीत ,वर अजुन तेच चार गोष्टी सांगतील

अरे असं करू नको ,तसं करू नको ,इथे जाऊ नको तिथे जाऊ नको ...   

वाकचातुर्य पणाला लावुन गोड गोड बोलून काम काढून घेतील ,

नकळत आपण चार गोष्टी आपल्या मनांतल्या त्याला सांगतो ... 

जीव हलका करतो ,मोकळं वाटतं मनाला ... तो अजून आपलासा वाटतो ..... 

आपण अजुन गुंतत जातो ,पण असली नाटकी माणसं आपल्या व्यथेचा बाजार मांडतात ... 

प्रत्येकाला त्या खास गोष्टी सांगतो ,चार घरातं गोष्टी होतात ,

आपण त्याच्या जवळ बोललेलं गुपित पुन्हा आपल्यापर्यंत पोहचत,

विश्वसाला ,आपलेपणाला तडा जातो ,अन आपण एक नवा धडा शिकतो ... 

गोड गोड बोलण्याऱ्या माणसां पासुन सावधान ,सावधान सावधान..  

समोरचा व्यक्ती गोड बोलणारा असेल तर आपणही  गोड  गोड बोलतो ... 

उगाच भांडण बिंडणं नको पण समोरचा व्यक्ती गोड बोलला तरी मी का गोड बोलावं?

 मला पण राग येतो ना ? मनातल्या मनात राग येतोच ,वाटतं चांगलं झणझणीत बोलावं.,प.ण

आपलाही  राग व्यक्त करावा असं फक्त वाटतं हो ,चांगलं खरमरीत बोलावं ,प णण   

मूग गिळून स्वस्थ बसतो ,मलाही बोलता येतं ,पण मन माघार घेतं ...https://kittydiaries.com/ 

आपण ऐकणाऱ्याच्या प्रवर्गातले का असा प्रश्न पडतोच . काय करू ,काय बोलु आता 

काय केलाय ह्यानं माझ्यासाठी नेहमी उगाच भांडणं लावतं असतो लोकांमध्ये ...

आपण का नेहमी ह्यांचं ऐकून घ्यायचं ,आपणही बोलायला हवं ,.ओठांवर अपशब्द येतातं ... 

असे अपशब्द बोलायचे का ? शांत तरी  किती बसायचं ... आपण काही साधुसंत नाही ,,

आपण सामान्य माणुस आपण ,...... का एवढा आव आणायचा कि मला राग येत नाही म्हणुन ,

अरे किती सहन करायचं या माणसाला?...... 

शब्दाने शब्द वाढतो ,आपलाही  पारा जरा चढत जातो ,पण आपण लगेच सावरतो , 

 नको राडा ,नको भांडण, जाऊ दे , आपण आपलं माणुसपण जपतो , विचार  करतो...

गोड बोलणारे माणसं म्हणजे धोकाचं कि  हो ...दूर राहायचं हं ... 

विश्वासाने एखादं गुपित सांगतो.. तो गावभर  ढिंढोरा पिटतो ..दो गज कि दुरी बनायें रक्खे  ...

पुन्हा एक धडा गिरवायचा गोड माणुस सावधान सावधान सावधान    

काहीजण स्वभावतःच गोड्ड असतात ... त्यांचं असला गोडुपणा मनाला भावतो  ...

 मनात असतं ते बाहेर झळकतं ,पारदर्शी स्वभाव .... तोरा मन दर्पण कहलाये ,, 

मनातं डॊकावून बघून ,घ्यावं नितळ स्वछ मन ... आरशासारखं स्वछ ... 

मनात एक बाहेर एक असं काही दिसत नाही  , अंतर्मन बहिर्मन असं नाहीच  

जे  मनाच्या तळाशी ,तेच ओठांतुन बाहेर पडतं ... .सिंगल युनिट ... ..

.स्वच्छ सुंदर .नितळ मनाची माणसे सहवासात यावी असं वाटतं 

 त्यांचा जणू परिसकौतुकाची स्पर्श व्हावा आपल्या आयुष्याला असं वाटतं ...  

 अस्सा गोडु माणुस खरचं हवाहवासा वाटतो ,जणु देवमाणुस ...

अगदी साधुसंत नाहीत पण समोरच्याला समजून घेणारी,उमजुन घेणारी  ...

आपलं छोटंसं काम ,पण त्याचंही कौतुक करणारी  ..कौतुकाने पाठ थोपटणारी ... 

पुढ्यात असणाऱ्या परिस्थितीचं भान ठेऊन ,त्यातुन मार्ग कसा काढायचा ,

असा सहज सल्ला देणारी माणसं,मसलत नं  करणारी ,चालती बोलती माणसं 

असली  माणसं आयुष्यात आली त्यांच्या सान्निध्यात स्वस्थता लाभते . प्रसन्न वाटतं  ...

अशा गोड माणसातं देव शोधावा ...दैवयोगानेच अशी माणसे भेटतात ... 

आपण आपलं कुटुंबीय त्यांत समरसून जातं ... ऋणानुबंध दृढ होत जातात .. 

एक नवीन धडा शिकायला आवडतो ... माणसं वाचायला शिक रे बाबा .... 

लेखांकन .... adv अर्चना पवनीकर -गोन्नाडे  ARCHANA PAWNIKER -GONNADE...

 गोडं  माणसं .... समजुन घ्या ......

गोडं  माणसं .... समजुन घ्या ...

Related blogs .... 

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/02/blog-post_26.html

https://diaryofkitty007.blogspot.com/search?updated-max=2020-11-13T22%3A47%3A00-08%3A00&max-results=6#PageNo=4

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_9.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_13.html



 














. 


Friday, 26 March 2021

03:05 0 Comments

होली के जीवनरंग। ...... 

बचपन की वो प्यारी होली। .. कैसे यादों से निकलती। .. 

जमकर रह गयी  यादें। .. थोड़ी परते चढ़ गयी। .. 

आज जला रही हु मैं  वो चढ़ी हुई परते। .. 

आज होली  फिर मना रही वही बचपन की यादें। .. 

कोई भैया ,लाडली बहना सुबह सवेरे जगती । . 

अरे चलो होली खेले ,हाथ पकड़े खींचती .. 

चलो तैयार हो जाओ ,पुराने कपडे पहनाती। .. 

सारे अंग में तेल मसल मसल कर लगाती। .. 

माँ भी सिर तेल डालती ,खुप चपक चपक चौपड़ाती। .. 

कोई काका मामा हमें पिचकारी हाथ थमाता। .. 

कोई पिचकारी में रंग सूंदर  भर देता। .. 

सबसे छोटी मैं  गुलाल से रंग जाती। .. 

बड़े ,छोटे सभी साथी  मेरी पप्पी ले लेती। .. 

छोटे छोटे मेरे हाथ पिचकारीऔर  कसकर पकड़ते। .. 

कोई देखे नहीं पिचकारी,  उसे  फ्रॉक में समेट लेते।

पिचकरी दबक जाती , और छिपाती मैं  उसे अपने फ्रॉक में । 

पिचकारी खाली  हो जाती , सब रंग मुझपर  छलक जाते। .. 

मै भी रंगमेँ  रंग जाती , कोई हॅसते  मुझे ,कोई चिढ़ाते। ..

मैं थोड़ा नाटक करतीं,,रट रट  के रोती  गला  फाड़के।

माँ फिर दूसरे फ्रॉक पहनाती ,रंग  पोछे देती 

माँ फिर गले लगाती ,मैं हसती ,

निकल फिर जाती हु  रंग खेलने , रंग रंगने।


यौवन का रंग कितने नाजुक ,कितने गहरे। .. 

गौरवर्ण में खिलती रक्तिम लालिमा गालोंपर। .

गुलाब पंखुडियों सी  गुलाबी अधर  

कोई नागिन सी लहराती चमक  गेसुओंपर 

कजरा कारा सुन्दर भाये नयनोंपर  

यौवन  है रंगशाला ,रंग में खिलखिलाती कंचन काया।

यौवन है  रसशाला , रसरसती  काया  की मैं छाया।

मन में लहरता सपन्नो का साजन आये तो मुझसे छुपकर  

 हाय  रसिया, साजन ,बालम, आये हाथों में गुलाल लेकर। .

किस रंग में रंग  जाऊ  प्रियतम ,सिवा प्रेम रंग छोड़कर। . 

 बालम के रंग  रंग  में  यौवन जुलता जाये।

 मैं  चाहु कोई मुझे आलिंगन में ले।और अपने रंग में रंग रंग दे 

अपने  रंग में , प्रेमरंग में ,मोहे भी रंग दे 

यौवन है रंगशाला ,यौवन है  रसशाला , यौवन है मधुशाला 

रंग  दे साजन मोहे , राधा रानी सा ,राधा के  अंतरंग सा । ..



जीवन रंग बड़ा सुनहरा वृद्धत्व  की ओर चला। 

 बालोमे चढ़ गयी चांदी। .ऐनक का रंग सुनहरा 

 कितने रंग चढ़े ,कितने उड़ गए ,कितने बच गए। ... 

मन वृद्धत्व में  गिनती करे। फिर लगता ऐसा,  मुझे भी रंग लगाए कोई  

अब नाती पोती मुझे  गुलाल से रंगते  ,पैर छूते , और प्यार से पप्पी लेते। . 

खुप मिठाई ,खुप जिलेबी ,  कचौड़ी और गुझिया खिलाते। ..

अब होली के लिए मै शॉपिंग भी करता 

अब रंग खेलने नए  सफ़ेद कपडे पहनता ,

रंगबिरंगे मेहमान देखो, आते जाते 

हरा पीला काला लाल चमकीला और मै चमकता हु सफ़ेद कुर्ते मे । . 

फिर वही मिलना जुलना ,गले लगाना ,रंग लगाना ,गुलाल लगाना। .

यारों ,दोस्तों के बीच हास्य रंग में उलझ  जाना , ठहाके लगाना। .. 

ये सब तो होता ही है ,फिर कुछ पिछे छूट गया क्या ,ख्याल आता है। ..

फिर हसींन ,रंगीन  यादें छलकती , वृद्धत्व  पिछे हट  जाता। ..

रंग रंग में  प्रिया  तुम्हारे ,मन हरा हो जाता 

इस जिवन चक्र में जिवन रंगीन हो जाता , 

फिर हरा हो जाता। और गहरा हो जाता। .. 

 मैं फिर बचपन और  यौवन सा रंगीन हो, जाता रंगीन हो जाता। 

कवयित्री। .adv अर्चना गोन्नाड़े ,ADV.Archana  Gonnade    


 







बुढ़ापा आया तो क्या ,  मन तो अभी हरा है। ..  


 



 



 












Sunday, 21 March 2021

कहाँ हो तुम। ..

08:51 1 Comments

 कहाँ हो तुम। ..






कहाँ हो तुम। ... 

आजकल  अपने आप से  मैं बात  कर लेती। .. 

किसीके पास इतनी फुर्सत जो मेरी बात सुने। . 

और क्यों सुने ,किसीसे क्या रिश्ता मेरा ,किसीसे क्या वास्ता। .. 

दो चार घडी बैठ ले , साथ में ऐसी किसीको फुरसत कहाँ। .. 

थोड़ी  बाते शाते हो जाये ,ठहाके लगे। .. अब तो जमाना गुजर गया। . 

फुर्सत को ही फुर्सत नहीं , कह ठहाके लगाए। .. 

भूल जाओ वो दुनिया को जब कही खाली   क्षण कटे . 

फुर्सत की  घडी में , पागल की तरहा हसे ,खुप हसे। . 

 गाड़ी पर बैठके घूमना ,चार घंटे गप्पे लड़ना , अब कहाँ फुर्सत 

खो गए सारे साथी कही। .. कहा  है  घड़ीभर फुर्सत कहाँ। . 

रिस्तेदारी निभाओ तो गुन्हा ,न निभाओ तो भी गुन्हा। .. 

रिश्ते से रिश्ता नं रहा ,कोई रिश्तेदार क्या कहना। .. 

भूल चुक ,माफ़ी माँगो ,फिर भी रिश्ता कोई पत्थर दिल सा। .. 

दरयादिल की रिश्तेदारी बस अब किसीसे क्या करना। .. 

एकाग्र बैठे तो ,होता कुछ पीछे मुड़कर देखना। .. 

कहा है फ़ुरसतें किसीको , सब उलझे हुए लगते है। .. 

प्रभु भी अब  समय का तकाजा देते। .https://kittydiaries.com/blogs/ 

फुर्सत नहीं है मेरे पास ,अनसुना कर देते। .. 

 रिश्ते तुमने बनाये भगवन ,तुम थोड़ी फुर्सतत निकालो। . 

क्या हो रहा दुनिया में ,तुम भी तो  जरा ऑंखें खोलो। . 

तुम्हे भी तो  पता चले  ,सच्चा रिश्ता क्या है।   ओर कौन है झूठा। .. 

नासमझ हो भगवन तो  क्या है रिश्ता तुमका हमसे। .. 

फुर्सत मिले तो आ जाओ  ,जरा आ जाओ ,

 हम  साथ बैठकर फिर कही हमतुम जरा हस  लेते। .. 

जरा  जरासी  फुर्सत में हो तुम, मासूम सा रो लेते। .. 

थपकिया तुम्हारी, मेरी आँखों में नींद भर देते। . 

तुम्हारी ही गोद में हम जरा सो लेते। ...https://kittydiaries.com/blogs/

फिर  यदि ऑंखें खुली तो बार बार ठहाके लगातें। . 

आओ भगवान फुर्सत में। .. थोड़ा थोड़ा हसं लेतें।https://kittydiaries.com/blogs/

कवयित्री। .. adv अर्चना गोन्नाड़े 

adv. archana gonnade कहाँ हो तुम। .. 





Related Blogs

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_24.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/10/blog-post_25.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2020/11/blog-post_13.html


 

https://kittydiaries.com/blogs/

  

https://kittydiaries.com/blogs/











 

 


  

Tuesday, 16 March 2021

आयो बसंत राजा रे । ....

07:36 0 Comments


आयो बसंत राजा रे । ......




आयो बसंत राजा रे । ....  

वसंत ऋतु का आगमन ,मनविभोर होता। 

स्वागत तो हर ऋतु का होता ,पर वसंत तो ऋतुओंका राजा। . 

खास पेशकश होती है राजा की ,,बड़ी मेहमाननवाजी होती है। 

ऋतुओंका राजाजी बसंत, गीत गाते आता ,हौले हौले गुंजन करते आता। https://kittydiaries.com/

बसंत ऋतु से सभी को प्यार , सब उसीका इंतजार  करते 

कोयलिया जब गाने लगे तब  मानो ऋतुराज बसंत के आगमन हो रहा। . 

आम्रवृक्ष मोहर से खिलने लगे  ओर   बसंत के आगमन से कोयलिया गाने  लगे। .. 

छोटी छोटी सी नाजुक नाजुक नाजुक  सी  दो दो पाती आसमां में पंख लिए लहराती 

नवचैतन्य जागता रूखे सुखे पेड़ोंपर , रूठे हुए पेड़ोंको इंतजार रहता बसंत राजा का। .. 

भारी नजाकत है बसंत की बहार में। नईनवेली कलियाँ  पौधोंपर खिलती। ..

वो नाटी  छोटी पत्तियाँ जैसे पंख पसारे  है...

 धुप में तप्ता पलाश भी ---वहाँ  भी फूल खिले है। ...  

 सारे रंग रंग विधाता ने उंडेल दिए है , लय है इन सारे रंगों में। .. 

गुलाबी ,केसरिया ,हरा ,पीला ओर उसके रंगोंकी  कितने  विभिन्न छटाएँ। .. 

नजर पड़े तो कामदेव के तीर चले। फूलोंके ,बहारोंके तीर चले। .. 

 प्रीति  तो  स्वाभविक है। ..कोई ललना क्यों नं घायल होए। .. 

वसंत का उत्सव तो सारी सृष्टी उत्सव का  है ,https://kittydiaries.com/

नवपरिणीत दुल्हन सी धरा सजती है ,शर्माती है। .. रंग रंग के वस्त्र सजाती 

नए नए हरे हरे इठलाते पत्ते  पवन पर गुदगुदाते। . 

सृष्टि को इंतजार अपने प्रियतम का , बहोत झुलसा दिया है ,

भारी हो गयी अब ,बोझल हो गयी अब भावनाएं। .. 

कुछ अतरंग की अव्यक्त सी रह गयी भावभावनाये। . 

बसंत तो  बहार है ,उन्हें कैसे रोके ,ये तो अंतर्मन है बसंत का। . 

उमड़ना होगा ही न अंतर्मनसे ,हौले हौले फूलना होता है वह अंतर्मन का 

बसंत  व्यक्त होता है। ..रंग बिरंगी अंदाज से ,छन्दोंसे ,गंधोंसे रंगोंसे।।। 

भमर के मधुर गुंजनसे , गुनगुनाती  रूह से, भीनीभीनी गंधोंसे 

 काली कोयल है , रूप का क्या ,कैसे झलकती है  मीठी मधुर वाणी।।

संगीत  की ध्वनि ओर मधुरिम ध्वनि  की धनी ,कोयलिया मेरी।

साँसे गुंजन करती  कहाँ हो तुम ,कहा हो तुम ,कुहू कुहू। .. 

खुशबू आम्रतरु की ,सांसे भी सांस लिए है। ..राजाजी बसंत ,मत रोको तुम अपने आप 

उमड़ जाओ ,लहर र जाओ ,बहर जाओ , व्यक्त हो जाओ। .. 

बस तुम आ जाओ ,तुम आ जाओ। ..

आ जाओ , हे बसंत। https://kittydiaries.com/.. 

कवयित्री। .. ADV. अर्चना गोन्नाड़े archana gonnade 

आयो बसंत राजा रे । ....

आयो बसंत राजा रे । ...

 

 Related Blogs

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/02/14-feb.html

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/01/blog-post_28.html  

https://diaryofkitty007.blogspot.com/2021/01/blog-post_16.html




Saturday, 6 March 2021

MENSTRAL CUPS ...Silicone Magic i

21:10 1 Comments

 MENSTRAL CUPS  ...

Silicone Magic 





<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<!-- archgon -->
<ins class="adsbygoogle"
     style="display:block"
     data-ad-client="ca-pub-7365972984366991"
     data-ad-slot="1419097417"
     data-ad-format="auto"
     data-full-width-responsive="true"></ins>
<script>
     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
   








  MENSTRAL CUPS  ...
Silicone Magic 

अगं आई ,बघ आजकाल किती सुसह्य झालायं मेन्स्ट्रल पिरियड्स ...

काहीचं झंझट राहिली नाही आता .. अगदी आराम चार दिवस  

कसं काय ? म्हणजे काय .. काही सांगशील का ? 

अगं पण आता तुला उपयोगाचं नाही  सांगुन .. .. 

अगं तु  सांग तर ,मला उपयोग नाही  ते खरयं https://kittydiaries.com/

पण मला कुणाला  शेअर करता येईल ,सांगता येईल ... बोलता येईल .. 

त्यांना तर उपयॊग होईल ना ,त्यांना तर समजेल ना ... 

मुलींनी आई जवळ शेअर केलेल  हे मॅजिक ,तुम्हाला सांगत्ये.. 

पण त्या आधी थोडं मागे वळून बघू या  का ?

मासिक पाळी ... स्त्रीत्वाचा अलंकार 

पहिली बेटी धनाची पेटी ... जन्मतःच  मुलीचं स्वागत केल्या जातं ... 

खरंच आनंद होतो लेक झाली की ... छोटी छोटी पावलं टाकतं  लेक मोठी होते .. 

शरीर आकार घ्यायला लागते ... लेक फुलून येतं ... 

यौवनातं पदार्पण होते ,लेक सुंदर दिसायला लागते .. 

आई डोळ्यातं तेल घालुन लेकीची काळजी वाहत असते ... 

बाप ही त्याची ही  हिरकणी जपुन असतो ... कुणाची नजर नं पडो .. 

स्त्रीत्वाचं देणं असतं ते निसर्गदत्त ... मुलगी वयात येते .. 

लेकीला ऋतुचक्र सुरु झालं ... काळजी वाढली आईबापाची .. 

काय काय सोसावं लागतं हो ह्या मासिक ऋतुचक्रातं ...

पोटातला शुळ अस्सा कि गडबडा लोळायला होतं  

मग गरम पाण्याच्या बॉटल ,पिशवी यांचा शेक ... 

बरंच नाही वाटलं तर अजून गोळ्या घ्या ... गोळ्या घ्यायलाही मनाई ... 

पुढे आई होतांना दुष्परिणाम नको व्हायला ... असा सगळं खडतर प्रवास .. 

खरी गोची व्हायची ती अंतर्वस्त्र बदलायची ... 

सुरवातीला  आईच्या साड्यांचे नरम कपडे वापरायचे पॅड म्हणुन ...

किंवा जाड टर्किश टॉवेल छोटे तुकडे कापुन पॅड म्हणून वापरायचे ..  

प्रत्येक वेळेला ते  स्वच्छ धुऊन उन्हातं वळवून ठेऊन पुढच्या वेळेला वापरायचे .. 

वाळायला उन्हातं टाकायचे म्हणजे कुठल्या साडीखाली किंवा त्यावर परत कापड झाकायचे .. 

इतकी लाज , तीन दिवस घरातं वावरायचे नाही ..आंतल्या खोलींत गपगुमानं बसायचं    

तीन दिवसांनी मग  डोक्यावरून स्वच्छ न्हाणं ... 

मग सुटका पुढच्या पाळीपर्यंत .. अठ्ठावीस दिवस  आराम ...

 देवचं आठवायचा ..पांडुरंगा युगे अठ्ठावीस उभा .. 

हे सारं ज्या पिढीने सोसलयं  त्यांनाचं त्याची कल्पना .. 

काळानुरूप बदल घडतं गेलेतं ... सुधारणा झाल्यातं ... 

लैंगिक शिक्षण,  शिक्षणाचा भाग झालं ... मुलगा मुलगी भेद सरला ..

 मासिक पाळीच्या दिवसांचे ,स्वास्थ्य विषयक दृष्टिकोनातुनं विचार समोर आला ..   

दृकश्राव्य माध्यम आलं ..दुरसंचार संच आले ... घराघरातनं .. 

केयर फ्री च्या जाहिराती टीव्ही वर दिसु लागल्या ...https://kittydiaries.com/ 

आई बहिणी आतं निघून जायच्या जाहिरात लागली की ... 

नको त्या गोष्टी पुरुषांसमोर बघायला .. लाज वाटायची ... 

महाग पडायच्या पॅड घ्यायला ... पण बऱ्याच जणी आता त्या वापरायला लागल्या 

स्वच्छ ,सहज वापरायला सोपे ,वापरल्यावर टाकून द्यायचे .. पुन्हा नवे .. 

धुण्या वाळवण्यापासून सुटका झाली ..स्वच्छतेचे धडे दिले , आरोग्य राखल्या गेलं .. 

मग त्यांनंतर जेल पॅड आलेत .. डाग पडायची भीती नाही , सहज सोपे ... 

तरी पण पॅड बदलायला लागायचं तीन चार तासांमध्ये.. जडपणा जाणवायचा .

व्हिस्पर ,@ whisper स्टेफ्री@ stayfree  ,सारखे नवनवीन ब्रँड आलेत ..

 महिलांचं जगणं-- चार दिवसांचं सुखकर झालं ...

 एक पाऊल पुढें ,स्त्रिया टेम्पून्स वापरायला शिकल्या ... पण फार स्त्रियांनी  ते वापरलं नाहींच ..

काहींना त्रासदायक वाटायचं ते वापरायला ,अन भितीही ... . 

पण आतां तर मॅजिक गोष्ट आहे ..मॅजिक घडलयं ....  

आता  तर सॅनिटरी पॅड्स पासुन सुटकाचं झालीय .. नको ते पॅड्स पण आता .

MENUSTRAL कप्स .. नवीन आहे काहीसं .. 

कदाचित नोकरी करण्याऱ्या स्त्रीयांना  माहित असेल ही, 

पण अजुनही माहित नाही ह्या बद्दल स्त्रियांना  ...https://kittydiaries.com/ 

मेन्स्ट्रुल कप्स  जादू आहे  मॅजिक आहे ... चार दिवसांचं दुःखं जणु जाणवु नं देणारा ... 

केव्हा निघून गेलेतं चार दिवस असं कळणारं ही  .. 

सिलिकॉन कॅप्स ह्या नावाने पण हा प्रॉडक्ट  मिळतो .. 

छोट्याश्या कप सारखं असणारी हि वस्तु  ,त्या जागेमध्ये  (CERVIX  )फिट्ट बसते ...

सिलिकॉन कप्स रक्तस्त्राव शोषुन घेतं अनती जागा लॉक होते ,एक थेंब  इकडे तिकडे होत नाही .. 

दहा बारा तास काही त्रास नाही ...चढउतार करा ,धावाधाव करा ..व्यायाम करा 

हे कप्स असं म्हणा ना कि स्किन फ्रेंडली आहेत ... शरीराचा एक भाग होऊन जातात 

पुन्हा ते धुऊन ठेवलं तर पुन्हा वापरता येतातं ... आपली इच्छा पुन्हा वापरायचे किंवा नाही  .. 

एकदा  घेतले की कमीतकमी पांच वर्षपर्यंत वापरता  येतातं ...सॅनिटरी पॅड्स पेक्षा  खर्च कमी  

 लहान मोठ्या साईझ मध्ये हे उपलब्ध असतात ..आपल्याला योग्य असा निवडता येतो .. . 

पुनःसिलिकॉन  कप्स वापरण्याचे दुष्परिणाम काही नाहीत असं शास्त्रीयदृष्टया सिद्ध झालायं ..

पण वापरण्यापुर्वी  एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य ध्यावा .. कसा वापरतातं ते समजून घ्यावे ... 

एकदा वापरायला सुरवात केली तर मग काही अडचण नाही ... 

खरंच मॅजिक आहे मेन्स्ट्रल कप्स , सिलिकॉन कप्स ,असं इतकं सोप्प झालाय आता ... 

आताच्या मुलींसाठी ,स्त्रियांसाठी तर हे वरदान चं  आहे ...

काळ बदलतो आहे .. आपणही बदलायला हवं ... नवीन बदल  स्वीकारायला हवेत ... 

आईच्च्या साडीपासुन बनविलेले सॅनिटरी पॅड्स ते प्रॉडक्ट नवीन सिलिकॉन कप्स...

 स्त्रित्वाचा मोठा पल्ला अनुभवलायं स्त्रियांनी .. खुप कळा सोसल्यातं .झळा सोसल्यांत .. 

आता घ्या नवा अनुभव सिलिसिन कप्स ,मेन्स्ट्रल कप्स वापरून ... 

@Sirona Reuseble ,@ Sanafi Resuseble,@Nirogam WeMense असे काही  ब्रँड आहेत ... 

आहे ना मॅजिक ... नवीन पिढीची ..ते  चार दिवस पण आता आनंदानी जगायचे ... 

ही पोस्ट आपल्या  ताईमाई ला , बहिणी ना ,मैत्रिणींना शेअर करा .. 

तुमच्या ओळखीतल्या , ज्यांची तुम्हाला काळजी आहे अशा व्यक्तींना शेअर करा .. 

एक सामाजिक बांधिलकी म्हणुन ...

महिला दिनाच्या २०२१   खुप खुप शुभेच्छा..https://diaryofkitty007.blogspot.com/

लेखांकन --- ADV .अर्चना गोन्नाडे 

ARCHANA GONNADEhttps://diaryofkitty007.blogspot.com

https://www.thesirona.com/collections/all/products/sirona-reusable-menstrual-cup-for-women-medium?utm_source=Google&utm_medium=Search&utm_campaign=Search-MCup&utm_term=16022021&gclid=EAIaIQobChMInfGKo7Sd7wIVCTErCh0ApwKXEAAYAiAAEgJj7_D_BwE

/  

                   https://diaryofkitty007.blogspot.com/2020/12/a-table-of-two.html


RELATED BLOGS https://diaryofkitty007.blogspot.com/2021/02/14-feb.html